महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल.

महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल., College & University, तालुका-पनवेल, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र (P. O. Box No. 124), महाराष्ट्र.

*मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या Zonal Round मध्ये पनवेल महाविद्यालयाचा डंका**तब्बल 9 पारितोषिके पटकविण्याचा मिळव...
10/08/2024

*मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या Zonal Round मध्ये पनवेल महाविद्यालयाचा डंका*
*तब्बल 9 पारितोषिके पटकविण्याचा मिळविला बहुमान*
🏆🥇🥈🏅🏆
चार प्रथम क्रमांक 🥇
दोन द्वितीय क्रमांक 🥈
एक तृतीय क्रमांक 🥉
दोन उत्तेजनार्थ पदक 🏅
कु. अमिषा अनिरुद्ध भगत
(मराठी वक्तृत्व - प्रथम क्रमांक
हिंदी वादविवाद - प्रथम क्रमांक
मराठी वादविवाद - द्वितीय क्रमांक)
कु. स्नेहल सुनील पाटील
(नाट्यसंगीत - प्रथम क्रमांक
शास्त्रीय गायन - प्रथम क्रमांक
सुगम संगीत - तृतीय क्रमांक)
पंकज पंढरीनाथ पांडुळे
(हिंदी वादविवाद - प्रथम क्रमांक
मराठी वादविवाद - द्वितीय क्रमांक)
कु. मानसी श्यामदेव पासी
(मेहंदी - द्वितीय क्रमांक)
कु. स्नेहल सुनील पाटील
कु. नाजूका गणपत मुकादम
कु. भूमिका अनंता महाडिक
कु. कोमल प्रदीप कदम
अरहंत अरुण कुशलवर्धन
मनीष भालचंद्र ढमाले
(समूहगायन - उत्तेजनार्थ पदक)

🏆🥇🏆🥈🏆🏅
महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने हे यश संपादन करता आले.
डॉ. लीना मेश्राम, डॉ. कीर्ती म्हात्रे, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर या सहकाऱ्यांचे विशेष आभार! सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे *हार्दिक अभिनंदन व आभार* 🙏🥳🥳🙏

आपला,
प्रा. प्रवीण गायकर,
चेअरमन, सांस्कृतिक कमिटी

02/05/2023
रयत  शिक्षण  संस्थेचे  विद्यमान अध्यक्ष आदरणीय  शरदरावजी पवार  साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहा...
25/11/2022

रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविदयालयीन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Today, Placement Cell of Mahatma Phule ASC College has organized *JOB FAIR*. Our present and pass out students are remai...
24/12/2021

Today, Placement Cell of Mahatma Phule ASC College has organized *JOB FAIR*. Our present and pass out students are remain present for Job Fair with great enthusiasm.

Proud moment in History of Our College,Congratulations to team ASC,Panvel Hon.Principal Dr.G.A.Thakur Saheb,Mr.Sopan Gov...
17/07/2021

Proud moment in History of Our College,Congratulations to team ASC,Panvel Hon.Principal Dr.G.A.Thakur Saheb,Mr.Sopan Gove (IQAC Co-Ordinator),Dr.Pramod Thakur (Project Co-Ordinator) and team DBT Star College

महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला विकास कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला ...
08/03/2021

महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला विकास कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांच्या हस्ते सर्व महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला

महाविद्यालयाचे प्राचार्य रायगड भूषण गणेश ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
02/02/2021

महाविद्यालयाचे प्राचार्य रायगड भूषण गणेश ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

26/01/2021

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य कॉलेजचे विद्यमान प्राचार्य व माजी सच...
27/06/2020

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य कॉलेजचे विद्यमान प्राचार्य व माजी सचिव डॉ.गणेश ठाकूर साहेब यांची निवड झाल्याबद्दल आपणास कोटी कोटी शुभेच्छा....

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन .........💐💐💐💐

देवगोंडा ज्योतीगोंडा पाटील नावाचा त्यांचा आज्जा. मोठ्ठा घरंदाज आसामी. त्या काळात तो डोक्याला मोठ्ठा रुमाली फटका बांधीत अ...
09/05/2020

देवगोंडा ज्योतीगोंडा पाटील नावाचा त्यांचा आज्जा. मोठ्ठा घरंदाज आसामी. त्या काळात तो डोक्याला मोठ्ठा रुमाली फटका बांधीत असे म्हणून लोक त्याला रुमाल गोंडा पाटील म्हणत.

एकदा न्यायनिवाड्याकरीता नांदणी मठाचे मठाधिपती असणाऱ्या या देवगोंडा पाटलांना बोलवण्यात आले. न्यायनिवाडा झाला. समेटाची कागदपत्रे तयार झाली. त्या वेळी वडिलधाऱ्या माणसाने देवगोंडा पाटलास सही कराय सांगितले. देवगोंडा मोठा माणूस पण निरक्षर. पाटलाला नामुष्की वाटली. तो घरी आला.

मोठा मुलगा पायगोंडा शेतात काम करत होता. त्याला शेती बंद कराय सांगितलं व आष्ट्याच्या शाळेत शिकायला पाठवलं. शिकायची ठिणगी पेटली ती इथ.

पायगोंडा जैन चतुर्थ समाजातून सातवी पास होणारा सातारा जिल्ह्यातला पहिला माणूस ठरला. तो महसुली खात्यात नोकरीला लागला. नोकरीनिमित्त पायगोंडा कराडात राहू लागला. आपल्या पोरांबरोबर भाड्याच्या ब्राह्मणाच्या घरात तो मांगाच्या पोरांना शिकवत असे. पायगोंडा सधन होता. ऐतवड्यात आंब्याची बाग काढली होती.

त्याला चार मुलं आणि दोन मुली झाल्या. तात्यासाहेब कोल्हापूर संस्थानात वकिल झाला. बळवंतराव मेट्रिक होवून अबकारी खात्यात लागला. बंडेद्र पोलीस खात्यात लागला. आणि चौथा सधन पाटील “भाऊराव” होता.

मनात आणलं असतं बॅरिस्टर होवून लाखांची फी जमवू शकला असता. वडिलकिच्या पुण्याईवर जाहगिरदार झाला असता. शेती करत गावगाडा हाकत बसला असता. बायकोला सोन्याने मढवू शकत असता.

पण भाऊराव “कर्मवीर” झाला.

"एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, पण महाविद्यालयाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही", असे ठणकावत, समा...
09/05/2020

"एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, पण महाविद्यालयाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही", असे ठणकावत, समाजातील तळागाळा पर्यँत शिक्षणाची गंगा पोहोच करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!!

Address

तालुका-पनवेल, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र (P. O. Box No. 124)
महाराष्ट्र
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल.:

Share