Pratik Prashant Bidkar

Pratik Prashant Bidkar Social Worker | Akhil Bhartiya Vidyarthi Parishad |

12/03/2023

15/01/2023
Happy New Year - 2023
01/01/2023

Happy New Year - 2023

शैक्षणिक सत्र २०२२-२३ मधील प्रथम वर्ष / प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांचे नामांकन व परीक्षा आवेदनपत्रे सादर करण्याबाबत...
14/12/2022

शैक्षणिक सत्र २०२२-२३ मधील प्रथम वर्ष / प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांचे नामांकन व परीक्षा आवेदनपत्रे सादर करण्याबाबत..

25/11/2022

*अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक -२०२२ अभाविप ४ जागांवर विजयी*✌🏻🥳🤩🚩🔥💐💐

१) श्री. अमोल ठाकरे विजयी✌🏻
२) श्री. राजेंद्र पांडे विजयी✌🏻
३) श्री. रितेश खुळसाम विजयी ✌🏻
४) श्री. प्रताप अभ्यंकर विजयी✌🏻

*कदम निरंतर चलते जीनके श्रम जीनका अविराम है..!*
*विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है..!!*

*सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐*

I've just reached 300 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one...
18/11/2022

I've just reached 300 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one of you. 🙏🤗🎉

“अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” व “शिक्षण मंच” यांच्या संयुक्त विद्यमानेसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक-२०...
04/11/2022

“अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” व “शिक्षण मंच” यांच्या संयुक्त विद्यमाने

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक-२०२२

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघ ( Ten Registered Graduates )

अधिकृत उमेदवार म्हणून DT/NT संवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

नोंदणीकृत मतदार अमरावती विद्यापीठ विभागातील ५ जिल्ह्यातील असतील.
अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, आणि वाशिम जिल्हा

तरी आपण सर्वांनी मोठ्याप्रमाणावर मतदान करून विजयी करावे ही विनंती.....🙏🏻

Address

Amravati
444607

Telephone

+917507002625

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratik Prashant Bidkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Pratik Prashant Bidkar:

Share