Mandar Krushi Tantra Niketan, Kolimb. Agriculture Polytechnic College

  • Home
  • India
  • Kalyan
  • Mandar Krushi Tantra Niketan, Kolimb. Agriculture Polytechnic College

Mandar Krushi Tantra Niketan, Kolimb. Agriculture Polytechnic College MKTN Agriculture polytechnic college in thane district and Mandar Agro Farms Agro tourism destination just 15 km from kalyan city on Kalyan Malshej Road.

Balasaheb Sawant Kokan Krushi Vidhyaphet, Dapoli approved and Shree Chaitanya Shikshan Prasarak Sanstha sanchalit, Mandar Krushi Tantra Niketan, Kolimb

मंदार कृषी तंत्र विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्नमंदार कृषी तंत्र विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि...
10/02/2026

मंदार कृषी तंत्र विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

मंदार कृषी तंत्र विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि ९ व १० फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला . या कार्यक्रमासाठी शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र मुंबई महानगरपालिकाचे क्रीडा अधिकारी व कबड्डी कुस्ती राज्यस्तरीय कुस्ती पंच असलेले माननीय श्री रवींद्र परदेशी सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाडूंचे मनोबल वाढवले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुष्यात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले.

या क्रीडा स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये या स्पर्धांचे माजी विद्यार्थी प्रणय देसले व तुषार गावित उपस्थित असून त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले

हा संपूर्ण क्रीडा महोत्सव श्री. दिलीप अहिनवे सर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांचा हातभार लागला आणि शेवटी प्राचार्या शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले

Address

Kolimb , Post Mamnoli, Taluka Kalyan
Kalyan
421301

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mandar Krushi Tantra Niketan, Kolimb. Agriculture Polytechnic College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share