MDN Future School Lakhani Bhandara

MDN Future School Lakhani Bhandara World Class School with World class infrastructure and International 3C curriculum Now at Bhandara,

CBSE 10 Board Result Lakhani City Topper 2025-26
16/04/2026

CBSE 10 Board Result Lakhani City Topper 2025-26

एमडीएन फ्युचर स्कूल, लाखनीचा दहावीमध्ये १००% निकाल; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरीलाखनी : एमडीएन फ्युचर स्कूल, लाखनी ...
16/04/2026

एमडीएन फ्युचर स्कूल, लाखनीचा दहावीमध्ये १००% निकाल; विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

लाखनी : एमडीएन फ्युचर स्कूल, लाखनी येथील विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत (सत्र २०२५–२६) उत्तुंग यश संपादन करत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले. कु. शौर्य दिगंबर निखाडे व कु. देवांशु राजेंद्रकुमार नागपुरे यांनी प्रत्येकी ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. सौम्या दीपक सुने हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. ऋषिका अजय मेश्राम हिने ९६.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सर्व विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, एकूण ३७ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी करत शाळेचा शंभर टक्के निकाल राखण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक गिर्हेपुंजे , संचालिका डॉ. रंजू पाल गिर्हेपुंजे तसेच प्राचार्य डॉ. राजेश निनावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

Congratulations to the all Class 10 Students
16/04/2026

Congratulations to the all Class 10 Students

✨ *MDN FUTURE SCHOOL, LAKHANI (CBSE)*🎓 *Admissions Open 2026–27 | Nursery to Grade XI*📅 *New Academic Session Begins fro...
12/03/2026

✨ *MDN FUTURE SCHOOL, LAKHANI (CBSE)*

🎓 *Admissions Open 2026–27 | Nursery to Grade XI*
📅 *New Academic Session Begins from 1st April 2026*

Give your child more than education… give them a FUTURE filled with confidence, knowledge, and success.

🌟 Why Choose MDN Future School?

🏆 Awarded by Hon. Education Minister
🌍 World-Class Education with Modern Infrastructure
📚 Smart Classrooms & Activity-Based Learning
👩‍🏫 Experienced, Dedicated & Caring Faculty
⚽ Sports, Cultural & Co-Curricular Excellence
🛡️ Safe, Secure & Child-Friendly Campus
🎯 Focus on Overall Personality Development

Seats are Limited — Admissions Filling Fast!

📍 Kesalwada Road, Po-Tah-Lakhani, Dist-Bhandara
📞 6260529526 | 9359510399 | 8770471904
🌐 [www.mdnfutureschoollakhani.com](http://www.mdnfutureschoollakhani.com)

✨ *MDN Future School – Creating Leaders for Tomorrow.*

👉 Enquire Now & Secure Your Child’s Bright Future Today!

Address

464, Ward No. 1, (Janta Dudth Dairy) At/Murmadi, Po/Tah/Lakhani, Dist-Bhandara
Lakhni
441804

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Telephone

+918871477641

Alerts

Be the first to know and let us send you an email when MDN Future School Lakhani Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to MDN Future School Lakhani Bhandara:

Share