Marathi Prabodhan KJSAC

Marathi Prabodhan KJSAC मराठी प्रबोधन हा क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयातील विदयार्थी ग्रूप आहे.

08/08/2022
*मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे हार्दिक आमंत्रण* सप्रेम नमस्कार. मराठी भाषा दिवस कार्यक्रम शनिवार दि. २६ फेब्रुवारी सकाळी ...
25/02/2022

*मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे हार्दिक आमंत्रण*

सप्रेम नमस्कार.

मराठी भाषा दिवस कार्यक्रम
शनिवार दि. २६ फेब्रुवारी
सकाळी ११ ते १
कॉन्फरन्स सभागृह, पहिला मजला.
क. जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालय.

प्रमुख पाहुणे- श्री. दिनकर गांगल.
(ज्येष्ठ संपादक व विविध सांस्कृतिक चळवळींचे अध्वर्यु)

या कार्यक्रमासाठी आपण सादर आमंत्रित आहात.
आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत.

*प्रा. डॉ. वीणा सानेकर*
(मराठी विभागप्रमुख व प्रभारी प्राचार्या)

*आणि*

प्रा. अभिजित देशपांडे.
प्रा. सुचेता नलावडे.
प्रा. मीरा कुलकर्णी.

*तसेच*

मराठी प्रबोधनचे विद्यार्थी कार्यकर्ते.

क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार (पूर्व) मुंबईयेथील मराठी विभागातर्फे महाराष्ट्र राज्याच्या हीरकमहोत...
03/05/2021

क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार (पूर्व) मुंबई

येथील मराठी विभागातर्फे

महाराष्ट्र राज्याच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहिरांचे योगदान

सादरकर्त्या: प्रतीक्षा रवींद्र रणदिवे

सोमवार दि. ३ मे २०२१
दुपारी ४ ते संध्याकाळी ५

आपणा सर्वांना सादर आमंत्रण.

सोबत दिलेल्या लिंकने कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा.

https://meet.google.com/akx-sqth-smh

तुम्ही सहभागी व्हा व इतरांनाही जरूर सांगा.

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

सप्रेम नमस्कार🙏क.जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे सोमवार, ८ मार्च,२०२१ रोजी ‘जागतिक महिला द...
05/03/2021

सप्रेम नमस्कार🙏

क.जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे सोमवार, ८ मार्च,२०२१ रोजी ‘जागतिक महिला दिना'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

▫️शीर्षक: ती तेव्हा तशी... ती तेव्हा अशी...
▫️स्वरूप: कर्तृत्ववान स्त्री केंद्रस्थानी ठेवून साहित्याची निवड.
⏱️वेळ: दुपारी ३ ते ५

स्वरचित किंवा इतर साहित्यिकांच्या रचना चालतील.
वाचन/सादरीकरण/अभिवाचन.
सादरीकरणासाठी प्रत्येकी ३ ते ५ मिनिटे.

चला तर मग,
आपल्या ‘मायमराठी भाषेत’ व्यक्त होऊया.

●रविवारपर्यंत पुढील क्रमांकावर नावनोंदणी करा:-
अक्सा खान: 9324356582
गौरी देसाई: 7715807100
नेहा आदक: 8828024901
जान्हवी: 9326934760

🙏सस्नेह आमंत्रण🙏

मराठी प्रबोधन हा क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयातील विदयार्थी ग्रूप आहे.

✨🎨🖌️   विद्यार्थी मित्रांनो,क.जे.सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत मराठी प्रबोधन आयोजित पोस्टर मेकिंग या स्पर्...
15/02/2021

✨🎨🖌️
विद्यार्थी मित्रांनो,
क.जे.सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत मराठी प्रबोधन आयोजित पोस्टर मेकिंग या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा...आणि तुमच्या कलेला प्रोत्साहन द्या!!!
🖌️🎨✨
दिनांक: १९ फेब्रुवारी,२०२१; शुक्रवार
वेळ: दुपारी ३ वाजता

चला तर मग, सहभागी होताय ना...!!🙌
🖌️🎨✨

रजिस्ट्रेशनसाठी संपर्क :*
अदिती - 9665448677
जान्हवी - 9326934760

https://youtu.be/1i2VQneF0XQबहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्यवाचन ...
26/01/2021

https://youtu.be/1i2VQneF0XQ
बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त

काव्यवाचन ...

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🇮🇳आजचा हा भारतीय ७१वा प्रजासत्ताक दिन आम्ही देशभक्तीपर काव्यव....

Address

Mumbai

Opening Hours

Monday 11:30am - 6pm
Tuesday 11:30am - 6pm
Wednesday 11:30am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11:30am - 6pm
Saturday 11:30am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Prabodhan KJSAC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Marathi Prabodhan KJSAC:

Share