Shrikrishna Mahavidyalay, Gunjoti

Shrikrishna Mahavidyalay, Gunjoti To connect the past students, society and to make awareness among the society towards education. higher education institutions

16/10/2024
05/09/2024

Happy Teacher's Day to all my former and present students, my teachers and friends.
Best wishes

12/07/2024
https://youtu.be/V6hYfXChUkc?si=trc-NyTpRqWNo0Ov
10/07/2024

https://youtu.be/V6hYfXChUkc?si=trc-NyTpRqWNo0Ov

महाऊर्जा : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाराष्ट्र शासन) विभागीय कार्यालय लातूर

श्री संजय गुरव सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास विभाग धाराशिव हे आज महाविद्यालयाला भेट दिले असताना सर्व स्टाफच्या वतीन...
26/06/2024

श्री संजय गुरव सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास विभाग धाराशिव हे आज महाविद्यालयाला भेट दिले असताना सर्व स्टाफच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संत कबीर यांच्या जयंती निमित्त हिंदी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा...
23/06/2024

संत कबीर यांच्या जयंती निमित्त हिंदी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी. यावेळी कबिराच्या साहित्यावर प्रा डॉ बालाजी कोनाले यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रा दिलीप कुलकर्णी यांनी केले तर प्रा. डॉ महादेव खोत यांनी आभार मानले.

आंतर राष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी. यावेळी योग प्र...
21/06/2024

आंतर राष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी. यावेळी योग प्रशिक्षक श्री आनंद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण घेण्यात आले. या दरम्यान निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेले समतोल आहार, नियमित योग, पुरेशी विश्रांती, ताणतणाव व्यवस्थापन आणि निर्व्यसनी जीवनशैली कशी महत्त्वाची आहे यावर महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

Address

Omerga
413606

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+912475250091

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikrishna Mahavidyalay, Gunjoti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shrikrishna Mahavidyalay, Gunjoti:

Share