11/10/2025
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व माझे परम मित्र श्री. अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर) यांनी आज शाळेला सदीच्छा भेट दिली त्यावेळी त्याचा सत्कार करताना मुख्याध्यापिका सौ. कांबळे मॅडम ,मी व माझे विद्यार्थी.