S M P College Murum YCMOU Study Center 2630A

S M P College Murum YCMOU Study Center 2630A S M P College, Murum, Tq - Omerga, Dist - Osmanabad, 413605

जून २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परीक्षेसंदर्भातील दिनांक २ मार्च २०२२ रोजीचे सूचनापत्र
25/03/2022

जून २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परीक्षेसंदर्भातील दिनांक २ मार्च २०२२ रोजीचे सूचनापत्र

09/08/2021

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या सर्व शिक्षणक्रमच्या परीक्षा दि 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण ycmou.unionline.in
ह्या लिंकवर जाऊन आपल्या डेमो टेस्ट आणि मुख्य परीक्षा याबाबत माहिती घ्यावी, त्यामध्ये असलेल्या सूचना, डेमो, व्हिडीओ, तांत्रिक मदतनीस यादी पाहून आपल्या परीक्षेची तयारी करून घ्यावी,
व्हाट्सएपच्या माध्यमातून सर्वाना वारंवार सूचना देण्यात येत आहेत
आपणांस ऑनलाइन परीक्षेसाठी शुभेच्छा!!

2630A
श्री माधवराव पाटील महाविद्यालय
मुरूम ता उमरगा

23/04/2021
शोषित, पिडीत, वंचित कष्टकरी समाजाचे उध्दारक, बहिष्कृत भारत, मुकनायकचे संपादक, उत्कृष्ट लेखक, वकिल, कायदेतज्ज्ञ, कायदे मं...
14/04/2021

शोषित, पिडीत, वंचित कष्टकरी समाजाचे उध्दारक, बहिष्कृत भारत, मुकनायकचे संपादक, उत्कृष्ट लेखक, वकिल, कायदेतज्ज्ञ, कायदे मंत्री, कामगार मंत्री, बॅरिस्टर, शेडुलकास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विज्ञानवादी परिवर्तनवादी चळवळीचे पुरस्कर्ते...

विश्वरत्न, भारतरत्न, बौध्दिसत्व महामानव, मुक्तीदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त क्रांतिकारी शुभेच्छा..*.
🌹🌹🌹👏👏👏

"अपनी ताकत पर भरोसा करो, उधार की ताकत तुम्हारे लिए घातक है।". नेताजी सुभाषचंद्र बोस की जयंती पर शत-शत नमन. 23rd Jan 1897
23/01/2021

"अपनी ताकत पर भरोसा करो, उधार की ताकत तुम्हारे लिए घातक है।".
नेताजी सुभाषचंद्र बोस की जयंती पर शत-शत नमन.
23rd Jan 1897

आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र श्री माधवराव पाटील महाविद्यालयात बीए व बीकॉमच्या सर्व विद...
08/05/2020

आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र श्री माधवराव पाटील महाविद्यालयात बीए व बीकॉमच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व विभागीय केंद्र औरंगाबाद येथील शैक्षणिक सल्लागार डॉ.राम माने व निपळुंगे सर यांच्या सूचनेनुसार व केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या मार्गदर्शनानुसार आज कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते.कारण आपल्या देशात व महाराष्ट्रात कोरोना हा संसर्गजन्य आजार वरचेवर वाढतच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहणे शक्य नसल्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र 2630 ए या केंद्राचे केंद्र संयोजक प्राध्यापक डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी झूम ॲपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण शास्त्र या विषयाचे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने केले.या ऑनलाईन वर्गासाठी 21 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यात बालिका घोसले, अथर्व नाईक, आकाश मिटकरी, दत्ता रेड्डी, दत्ता मुळे, विशाल हुलपल्ले आदि विद्यार्थी होते. हे विद्यार्थी सध्या कोरोणाच्या स्थितीमध्ये ते मुंबई ,पुणे ,तामिळनाडू, मध्य प्रदेश ,उस्मानाबाद, तुळजापूर , लातूर अशा विविध ठिकाणातून उपस्थित होते या विषयाचे मार्गदर्शन झाल्यामुळे विद्यार्थ्यां च्या मनातून येणाऱ्या परीक्षेची भीती निघून गेली यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात चर्चाही केली या ऑनलाईनवर्गासाठी केंद्र सहाय्यक प्राध्यापक सचिन राजमाने यांनीही ही मोलाचे सहकार्य करून व्हाट्सअप च्या माध्यमातून फेसबुक पेज च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केले. याअगोदर प्राध्यापक डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी व्हाट्सअप व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,केंद्र संयोजक प्राध्यापक डॉ. सुभाष हुलपल्ले, केंद्र सहाय्यक प्राध्यापक सचिन राजमाने यांचे आभार मानले यापुढेही अशाच प्रकारे सर्व समंत्रक यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभेल असे प्राध्यापक सुभाष हुलपल्ले यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.

08/05/2020

झूम अँप ओपन करा, त्यानंतर जाँईन मिटींगला क्लिक करा, आय.डी. च्या ठिकाणी 8020799583 टाका, त्यानंतर पासवर्ड च्या ठिकाणी Zoom@9561 हे टाका मिटींग ओपन होईल. मिटींग चालू झाल्यानंतर सूचनेप्रमाणे आवाज mute करा कारण फक्त स्पष्ट ऐकता येईल. नाहीतर सर्वजण बोललेतर काहीच कळणार नाही. शेवटी 10-15 मिनीट तुम्हाला प्रश्नासाठी देण्यात येणार आहेत. त्यावेळी प्रश्न विचारु शकता. 10:55 वाजता ओपन करा म्हणजे बरोबर आकरा वाजता सुरु होते.

Meeting ID : 8020799583. Password : Zoom@9561
Date 08-05-2020 Time 11am

आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान ...
01/05/2020

आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आमची निष्ठा मातीशी आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगाला समतेचा आणि समानतेचा संदेश देणारे विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
26/04/2020

जगाला समतेचा आणि समानतेचा संदेश देणारे विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

Address

Phaltan
413605

Alerts

Be the first to know and let us send you an email when S M P College Murum YCMOU Study Center 2630A posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to S M P College Murum YCMOU Study Center 2630A:

Share