I Love Loni

I Love Loni आपल्या परिसरातील घडामोडी , ठिकाणे , बा?

20/10/2024
चला मग करुयात शॉपिंग ... मॉन्सून ऑफर चालू असलेल्या  #लोमेश्वर_क्लॉथ_स्टोअर, लोणी .येथे
21/07/2021

चला मग करुयात शॉपिंग ... मॉन्सून ऑफर चालू असलेल्या #लोमेश्वर_क्लॉथ_स्टोअर, लोणी .येथे

12/07/2021

Admissions Start for DIPLOMA (Polytechnic )

आदरणीय डॉ.डी.यू.खर्डे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..  #हरपले_शिक्षणाचे_कोहिनूर...कष्टानं झुकवलं होतत्यांनी धरतीवरती अंब...
12/09/2020

आदरणीय डॉ.डी.यू.खर्डे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

#हरपले_शिक्षणाचे_कोहिनूर...

कष्टानं झुकवलं होत
त्यांनी धरतीवरती अंबर
त्यांच्या जीवनात चमकत
होतं यशाचं झुंबर.....

माया ममता होती हृदयात
मुक्या जीवाची करत होते कदर
समानतेचा भाव होता मनात
थोरामोठ्यांचा करत होते आदर....

टाकली होती विद्यार्थी जीवनावर
त्यांनी शिक्षणाची चादर
मीपणा नव्हता स्वभावात
मोठं होत त्यांचं जिगर....

गर्व क्रोध अहंकाराची
नव्हती त्यांची नजर
असे त्यागमय जीवन जगणारे
कोहिनुर होते प्रवरेचे दिगंबर...

*कवी- #संजय_बुऱ्हाडे
*7020607523*

😍गणपती बप्पा मोरया😍 ,,  आपण आपली काळजी घेऊया,, मास्क आणि सोशल सोशल डिस्टनसिंग च पालन करूया🤗🤗
21/08/2020

😍गणपती बप्पा मोरया😍 ,,
आपण आपली काळजी घेऊया,, मास्क आणि सोशल सोशल डिस्टनसिंग च पालन करूया🤗🤗

08/08/2020

There is more happiness in giving than in receiving.....
ी_आई_असते ,,
कुणाच्या , कोण, कुठल्या,😢 या पेक्षा फक्त❤️ #आई ❤️या शब्दा साठि एक छोटीसी मदत करूया 🙏🙏,,,,,🙌🙌

05/08/2020

ग्रामीण भागातील इंजीनियर😲

Tuesday Click 🚦  🚦Road....😍😍
04/08/2020

Tuesday Click 🚦 🚦Road....😍😍

03/08/2020

लोणटेक च्या परिसरात चित्रित केलेला मोरांचा मधुर आवाज 😀😀

03/08/2020

#पद्मश्री_डॉ_विठ्ठलराव_विखे_पाटील (१८९७-१९८०) यांचा जन्म लोणी बुद्रुक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली. ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना द्यावे लागेल. सहकाराच्या माध्यमातूनच समाजाचा ख-या अर्थाने विकास करता येईल. कृषी प्रधान असलेल्या भारतासारख्या देशाला सहकाराच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जाता येईल ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. शेतक-यांना सुखासमाधानाने आपले जीवन जगता यावे. त्याच्या मालाला बाजार मूल्य प्राप्त करुन् देता यावे, शेतक-यांचे हालअपेष्टा थांबावेत, त्यांना स्वाभिमानाने स्वयंपूर्ण् जीवन जगता यावे या उद्धेशाने १५ मे १०६२ या रोजी नगर जिल्यात लोणी या ठिकाणी देशातील पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना त्यावेळचे भारताचे पंतप्रधान नेहरु यांच्या शुभ हस्ते समारंभपुर्वक उद्घाटन करून सुरु केला. अनेक खडतर परिस्थितीतून हा कारखाना सहकारी तत्त्वावर उभा राहिला. अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं. याचं संपूर्ण श्रेय हे सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल. लोकांच्या हाताला काम तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देऊन त्यांची आर्थिक विवंचना थांबवण्याचे काम हे या सहकारामुळे शक्य झालं. आज संपूर्ण महाराष्ट्मध्ये अनेक सहकारी तत्त्वावरील उद्योग व्यवसाय उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान हे महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. पुढच्या काळामध्ये अनेक दूरदृष्टीचे नेते आणि सहकारमहर्षी या क्षेत्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अनेक सहकारी संस्था सहकारी तत्त्वावर उभ्या राहिल्या. दूध संघ, सहकारी बँका, को- ऑपरेटिव्ह सोसायटी, शेती संस्था, या प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. सहकारी कारखाने उभे राहिले. यातून ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांच्या विकासाला चालना मिळाली. अश्या सहकारमहर्षी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..............

03/08/2020

Address

LOMESHWAR CLOTH STORES, NAGAR ROAD,A/P LONI,TAL-RAHATA DIST-AHMEDNAGAR,
Rahata
413713

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love Loni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share