Raje Career Academy

Raje Career Academy सरकारी नोकरीची १०० टक्के खात्री फक्त "

16/06/2026

तुमच्या पाहण्यात आहे का असा नमुना? असेल तर त्याला Tag करा..

15/06/2026

ट्रॅक कोणताही असो… मागे फक्त धूळ आणि पुढे फक्त वर्दीच दिसली पाहिजे.

13/06/2026

वर्दी... ती बाजारात विकत मिळत नाही, पण ती कमावण्यासाठी मात्र कष्टाच्या मैदानात स्वतःला दररोज जाळावं लागतं! 🎯💪
पोलीस भरतीची परिपूर्ण आणि शंभर टक्के तयारी करण्यासाठी आजच ‘राजे अकॅडमी’ जॉईन करा. वेळ दवडू नका, कारण स्पर्धा मोठी आहे आणि तयारी कडक हवी!
🤝 ‘स्वप्न तुमचं, साथ आमची!’
📞 त्वरित संपर्क साधा: 7035144144 / 9270124054

12/06/2026

मैदानावरचा घाम आणि क्लासमधलं ज्ञान... या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की खाकी ठरलेलीच! 🎯✨
​पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच आमचे विशेष लेक्चर्स अटेंड करा.
‘स्वप्न तुमचं, साथ आमची!’ 💪
अधिक माहितीसाठी संपर्क : 7035144144 / 9270124054

11/06/2026

रात्री दीड वाजेपर्यंत मोबाईलचा उजेड चेहऱ्यावर पडतोय..
आणि सकाळी ५ वाजता अलार्म वाजल्यावर मात्र जीव कळवळून रडतोय...
अशा ‘शूर’ भरतीवीरांना मानाचा मुजरा! 🫡😂

10/06/2026

भरतीचा एकच नियम: तुमचा त्याग कधीच वाया जाणार नाही, जर तुमची अपार कष्ट घेण्याची तयारी असेल! 🎯💪
पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती आणि ११वी - १२वी च्या नवीन बॅचेस सुरु..
अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

07/06/2026

“दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए! 🇮🇳❤️ ”

Address

'CHAKRAPANI HEIGHTS', 5, Guruvar Peth, Near Kamani Houd
Satara
415002

Opening Hours

Monday 8:30am - 8pm
Tuesday 8:30am - 8pm
Wednesday 8:30am - 8pm
Thursday 8:30am - 8pm
Friday 8:30am - 8pm
Saturday 8:30am - 8pm
Sunday 8:30am - 8pm

Telephone

02162228133

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Career Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Raje Career Academy:

Share