Jaihind College of Science

Jaihind College of Science Jaihind College of Science, Salgaon delivers program in B.Sc. Hospitality Studies (Affiliated to Mumbai University)

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
01/05/2026

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

“ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग” – जागृतीचा प्रभावी आवाजसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाईला व्यसनमुक्त आणि सशक्त भविष्याकडे नेण्याच्...
27/04/2026

“ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग” – जागृतीचा प्रभावी आवाज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाईला व्यसनमुक्त आणि सशक्त भविष्याकडे नेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या “एक ध्येय – ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग” या कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवला. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था , साई जळवी फिल्म्स आणि तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाने समाजमनाला विचार करायला भाग पाडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते माननीय समीर वानखेडे (वरिष्ठ IRS अधिकारी व अतिरिक्त आयुक्त, चेन्नई) यांची प्रत्यक्ष मुलाखत. आपल्या धाडसी कारवाईंसाठी ओळखले जाणारे वानखेडे यांचे दबंग, तडफदार आणि अत्यंत स्पष्ट व्यक्तिमत्त्व उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभवता आले. विशेष म्हणजे, इतक्या उच्च पदावर असूनही त्यांच्यातील साधेपणा आणि पदाचा गर्व नसलेली वृत्ती ही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या अनुभवकथनातून आणि विचारांमधून ड्रग्सविरोधातील लढा अधिक प्रभावीपणे कसा राबवता येईल, याचे दिशादर्शन झाले.
कार्यक्रमाला सिनेमा सृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे यांचीही उपस्थिती लाभली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळे आकर्षण प्राप्त झाले, तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून या मोहिमेला व्यापक पोहोच मिळण्यास मदत झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात आयोजक संस्थांसोबत हॉटेल स्पाइस कोकण आणि जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक स्तरावर अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना मिळणारा पाठिंबा हीच या चळवळीची खरी ताकद आहे.
आजच्या घडीला वाढत्या ड्रग्सच्या समस्येमुळे समाजासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा वेळी “ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग” सारखे उपक्रम केवळ जागृतीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते समाजाला एकत्र येऊन या समस्येविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात.
ही चळवळ केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता, प्रत्येकाच्या मनात रुजली, तरच खऱ्या अर्थाने “ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग” हे स्वप्न साकार होईल.
#ड्रग्समुक्तसिंधुदुर्ग

Wishing you a very Happy Akshaya Tritiya!An auspicious day to begin new investments that bring lifelong prosperity and s...
19/04/2026

Wishing you a very Happy Akshaya Tritiya!

An auspicious day to begin new investments that bring lifelong prosperity and stability.
Let’s take a step towards a brighter financial future and start building wealth today. ✨🙏

Honoring the visionary who gave us the strength of equality, justice, and democracy.On this Ambedkar Jayanti, let us wal...
14/04/2026

Honoring the visionary who gave us the strength of equality, justice, and democracy.
On this Ambedkar Jayanti, let us walk the path of knowledge, unity, and progress inspired by Babasaheb’s ideals. 🙏📘

🙏 श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🙏हनुमानाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि बळ नांदो. 🚩
02/04/2026

🙏 श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🙏

हनुमानाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि बळ नांदो. 🚩

🙏 Wishing you a Happy Mahavir Jayanti! 🙏May the teachings of Lord Mahavir inspire us to follow the path of peace, non-vi...
31/03/2026

🙏 Wishing you a Happy Mahavir Jayanti! 🙏

May the teachings of Lord Mahavir inspire us to follow the path of peace, non-violence, truth, and compassion.

Let us embrace his values and work towards creating a world filled with harmony, kindness, and positivity. 🌿

🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
26/03/2026

🙏 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

19/03/2026

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, यश, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा.
या मंगलमय दिवशी नव्या संकल्पांसह प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होवोत.

आपल्या सर्वांना लोकमान्य परिवाराकडून गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

Empowering women means empowering the future. 🌸On this International Women’s Day, we celebrate the strength, courage, an...
08/03/2026

Empowering women means empowering the future. 🌸
On this International Women’s Day, we celebrate the strength, courage, and achievements of women who inspire change, lead with confidence, and shape a better tomorrow.

🌈✨ Happy Holi! ✨🌈May this festival of colors fill your life with vibrant joy, endless happiness, good health, and prospe...
02/03/2026

🌈✨ Happy Holi! ✨🌈

May this festival of colors fill your life with vibrant joy, endless happiness, good health, and prosperity. Let’s celebrate together by spreading love, positivity, and beautiful colors all around! 🎨💛

👨‍🍳✨ Turn Your Passion into a Profession!Build a successful career in the hospitality industry with B.Sc Hospitality Stu...
23/02/2026

👨‍🍳✨ Turn Your Passion into a Profession!

Build a successful career in the hospitality industry with B.Sc Hospitality Studies at Jaihind College of Science, Salgaon.
This 3-year degree course equips you with practical skills, industry exposure, and the confidence to shine in hotels, resorts, and global hospitality brands.

✅ HSC passed – Any stream (Science, Commerce, MCVOC, Arts)
✅ Practical-oriented learning
✅ Industry-ready training
✅ 100% Job Guarantee

📍 Jaihind College of Science, Salgaon
🌐 www.jhcollege.in
📞 70309 38095

Address

Jaihind College Of Science, Salgaon (Hotel Management) Salgaon, Taluka Kudal Sindhudurga
Sindhudurga
416510

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 4:30pm
Wednesday 9am - 4:30pm
Thursday 9am - 4:30pm
Friday 9am - 4:30pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917030938095

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaihind College of Science posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Jaihind College of Science:

Share