नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ

  • Home
  • India
  • Pune
  • नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ
Call Contact the university

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ This is the official page of Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal Talegaon Dabhade.

श्रीगणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्या हार्दिक शुभेच...
14/09/2026

श्रीगणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्या हार्दिक शुभेच्छा!
​विघ्नहर्त्ता बुद्धीदाता श्रीगणेश सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची नवी शिखरे घेऊन येवो. शिक्षण क्षेत्रातील तुमचे योगदान असेच उत्तरोत्तर उज्ज्वल होत राहो आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दिशा मिळो, हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना.
​गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


थोर शिक्षणतज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती  #भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...शिक...
05/09/2026

थोर शिक्षणतज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती #भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...

शिक्षण हे परिवर्तनाचे खरे माध्यम तसेच देशाच्या उन्नतीचा मूलमंत्र आहे. देशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे मौलिक कार्य करणाऱ्या तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

#डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन #शिक्षक_दिन

"उत्तम कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका" - श्रीकृष्णाच्या या शिकवणीसह आजचा दिवस साजरा करूया. जन्माष्टमीच्या हार्दिक शु...
04/09/2026

"उत्तम कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका" - श्रीकृष्णाच्या या शिकवणीसह आजचा दिवस साजरा करूया. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा💐

सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥थोर ...
11/08/2026

सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥

थोर संत सावता माळी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!💐

#संतसावतामाळी #संत_सावतामाळी #महाराष्ट्र

मावळभूषण शिक्षणमहर्षी मा.आमदार कृष्णारावजी भेगडे साहेब यांना ९०व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 #कृष्णारावजीभेगडे  #भ...
10/08/2026

मावळभूषण शिक्षणमहर्षी मा.आमदार कृष्णारावजी भेगडे साहेब यांना ९०व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

#कृष्णारावजीभेगडे #भेगडेसाहेब #मावळ #शिक्षणमहर्षी #विकासाचे_शिल्पकार #विनम्र_अभिवादन

📍 तळेगाव दाभाडेनूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे आयोजित संस्थेचे संस्थापक कै. वि. गो. तथा गुरुवर्य अण्ण...
07/08/2026

📍 तळेगाव दाभाडे

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे आयोजित संस्थेचे संस्थापक कै. वि. गो. तथा गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या १०० व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित “उद्बोधन सभा” आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी प्रमुख वक्ते मा. श्री. सम्राट फडणीस यांनी शिक्षण, संस्कार, राष्ट्रनिर्मिती आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच मावळ तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव व सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. मंत्री संजय(बाळा)भेगडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. संतोषजी दाभाडे पाटील तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. नंदकुमार अण्णासाहेब शेलार, सचिव श्री. संतोष खांडगे, संचालक श्री. चंद्रकांत शेटे , तसेच सल्लागार श्री. दामोदर शिंदे, श्री. वसंतराव भेगडे, श्री. सोनबा गोपाळे आणि श्री. शंकर नारखेडे, प्रिंसिपल डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचा गौरव करणारा हा प्रेरणादायी उपक्रम समाजाला नवी दिशा देणारा ठरला. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे​!! निमंत्रण !!​नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस...
06/08/2026

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे
​!! निमंत्रण !!
​नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस कै. वि. गो. तथा गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या १०० व्या पुण्यस्मरणानिमित्त विशेष उद्बोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
​या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून गुरुवर्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करावी, ही नम्र विनंती.
​दिनांक: शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६
​वेळ: सकाळी १०.०० वाजता
​स्थळ: शिक्षणमहर्षी मा. आ. कृष्णरावजी भेगडे शैक्षणिक संकुल, तळेगाव दाभाडे
​समस्त पदाधिकारी, सदस्य व परिवार
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे
​आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

#मावळ

शिक्षणाचा प्रसार करून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवणारे महान शिक्षणतज्ज्ञ, मार्गदर्शक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय....
04/08/2026

शिक्षणाचा प्रसार करून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवणारे महान शिक्षणतज्ज्ञ, मार्गदर्शक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पाटील कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न, संकटं दूर होवोत आणि तुमचे घर सुख-समृद्धीने भरो.संकष्टी चतुर्थीच्य...
02/08/2026

गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न, संकटं दूर होवोत आणि तुमचे घर सुख-समृद्धीने भरो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨


​

Address

Pune
410506

Telephone

+919561673445

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ:

Shortcuts

Share