Savitri Jyotirao Social Work College, Yavatmal

Savitri Jyotirao Social Work College, Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Savitri Jyotirao Social Work College, Yavatmal, College & University, Pimpalgaon Road, Yavatmal.

सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ आपत्ती व्यवस्थापन वर्तमान पत्र बातमी
16/10/2025

सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ
आपत्ती व्यवस्थापन वर्तमान पत्र बातमी

आज दुपारी 4.00 वाजता सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन पथक मराठवाड्यातील हिंगोली ...
13/10/2025

आज दुपारी 4.00 वाजता सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन पथक मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रवाना. या पथकामध्ये 39 विद्यार्थी प्रा. घन:शाम दरणे व प्रा. सुहानंद ढोक यांचा समावेश आहे. या पथकाला लोकसेवा मंडळ नरवेल चे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांनी शुभेच्छा देत रवाना केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. सीमा शेटे व शहरातील मान्यवर मंडळी हजर होती

प्रिय सर्वस. न.बारावी नंतर पुढे काय? असा प्रश्न  विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे असतो.तो प्रश्न विद्यार्थी आणि पालक ...
07/05/2025

प्रिय सर्व
स. न.
बारावी नंतर पुढे काय? असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे असतो.तो प्रश्न विद्यार्थी आणि पालक आपणास सुध्दा विचारीत असतात.
या पार्श्वभूमीवर बारावीनंतरचा एक सक्षम पर्याय म्हणून बॅचलर ऑफ सोशल वर्क (बीएसडब्ल्यू) अभ्यासक्रमा बाबत अधिक जाणून घेण्यासाठी आणि समजून घेतल्यानंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आपल्या संपर्कातील १२ वी चे विद्यार्थ्यांना आपण हा गुगल फॉर्म शेअर करू शकता.
आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता किंवा आम्हाला प्रत्यक्ष फोन करून विचारणा करू शकता.
सहकार्याबद्दल धन्यवाद.
(या अभ्यासक्रमासाठी कुठलीही फी घेतली जात नाही.)

साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीबद्दल गुरुवर्य प्रा. डॉ.रमाकांत कोलते सरांचा आज स्व. सूर्यकांता देवी रा...
25/03/2025

साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीबद्दल गुरुवर्य प्रा. डॉ.रमाकांत कोलते सरांचा आज स्व. सूर्यकांता देवी रामचंद्र पोटे स्मृतिप्रीत्यर्थ 'साहित्य व्रती' पुरस्कार देऊन अमरावती येथे गौरव करण्यात आला.

Program Schedule Workshop on Critical Insights "Analyzing and Evaluating a Book Effectively" by Vaibhav walunj Tuesday 1...
17/03/2025

Program Schedule Workshop on Critical Insights "Analyzing and Evaluating a Book Effectively" by Vaibhav walunj
Tuesday 18 Mar · 5:30 – 6:30 PM
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/tno-mmqc-fdj

News
30/01/2024

News

News
30/01/2024

News

निमंत्रण 🙏
19/01/2024

निमंत्रण 🙏

✨
05/12/2023

04/12/2023
प्रा. डॉ.अविनाश शिर्के यांच्या अंत्य विधी बाबत सूचना.....अंत्यविधी उद्या दिनांक 05 डिसेंबर,दुपारी १२ चे सुमारास यवतमाळ य...
04/12/2023

प्रा. डॉ.अविनाश शिर्के यांच्या अंत्य विधी बाबत सूचना.....

अंत्यविधी उद्या दिनांक 05 डिसेंबर,दुपारी १२ चे सुमारास यवतमाळ येथील पांढरकवडा रस्त्यावरील स्मशान भूमीत होईल.
अंत्ययात्रा सरांच्या राहत्या घरून ( जिजाऊ नगर,संदीप मंगलंम् जवळ) निघेल.
• सरांच्या घराचे लोकेशन - https://maps.google.com/?q=20.404984,78.125458

• मोक्षधाम स्मशानभूमी, पांढरकवडा रोड, यवतमाळ चे लोकेशन - https://maps.app.goo.gl/8qEZG8c6KZrmwNbN9

★★★★☆ · Cremation service

04/12/2023

🙏

Address

Pimpalgaon Road
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savitri Jyotirao Social Work College, Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Savitri Jyotirao Social Work College, Yavatmal:

Share