Dhruv Sakore

Website

Dhruv Sakore Director - Deepstambh Foundation
Founder - Glaubark Solutions

मेघना दीदी बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधीपरभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपा...
07/01/2026

मेघना दीदी बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधी

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळपिकांना योग्य भाव आणि विश्वासार्ह बाजारपेठ मिळावी, यासाठी मा. आ. सौ. मेघना दीदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील ८ महिन्यांपासून सातत्याने यावर काम करत होतो.

या प्रयत्नांना अखेर यश मिळत असून Prime Fresh Private Limited च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट कंपनीला विक्री करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.

पडद्यामागे सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून शेतकरीहिताचा हा महत्त्वाचा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे.

*मेघना दीदी बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधी*परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजी...
07/01/2026

*मेघना दीदी बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधी*

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळपिकांना योग्य भाव आणि विश्वासार्ह बाजारपेठ मिळावी, यासाठी मा. आ. सौ. मेघना दीदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील ८ महिन्यांपासून सातत्याने यावर काम करत होतो.

या प्रयत्नांना अखेर यश मिळत असून Prime Fresh Private Limited च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट कंपनीला विक्री करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.

पडद्यामागे सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून शेतकरीहिताचा हा महत्त्वाचा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे.

आज सेलू तालुका जलसंधारण संघर्ष समिती व ४२ गाव संघर्ष समिती, मानवत-परभणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जल संवाद बैठकीच...
06/30/2026

आज सेलू तालुका जलसंधारण संघर्ष समिती व ४२ गाव संघर्ष समिती, मानवत-परभणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जल संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीत शेतकरी, नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणी, जलसंधारण आणि सिंचनाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मजबूत समिती उभारून जलप्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा संकल्प केला.

#जलसंवाद #जलसंधारण

06/05/2026

One & Only✌️
power, Bordikar, King of Jintur, Parbhani, aura, politics, youth, saheb,

🌱 मिशन प्राणा अंतर्गत शेतकरी समृद्धीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत दी...
06/04/2026

🌱 मिशन प्राणा अंतर्गत शेतकरी समृद्धीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत दीर्घकालीन उत्पन्नाचा नवा मार्ग मिळावा यासाठी ॲग्रो रेंजर्स संस्थेसोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.

समृद्ध शेतकरी, हरित मराठवाडा आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया.

❤️love, mother son, family, Aai, maa
05/28/2026

❤️

love, mother son, family, Aai, maa

Address

116th And Broadway
New York, NY
10027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhruv Sakore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share