रयत शिक्षण संस्था सातारा • Rayat Shikshan Sanstha Satara

  • Home
  • रयत शिक्षण संस्था सातारा • Rayat Shikshan Sanstha Satara

रयत शिक्षण संस्था सातारा • Rayat Shikshan Sanstha Satara स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ! This is Only

:: रयत शिक्षण संस्था ::
ही देशातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे या संस्थेचे संस्थापक होते. संपूर्ण राज्यात या संस्थेच्या ६८९ शाखा असून ७१ वसतिगृहे आहेत. या संस्थेत के.जी.ते पदव्युत्तर पदवी पर्यंत विविध शाखांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. सध्या या संस्थेत १७,३६३ कर्मचारी कार्यरत असून जवळपास ४.४२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या संस्थची स्थापना सातारा जिल्ह्यात झाली आणि पहिली शाळा 'काले' या गावात सुरु झाली होती. मुख्य कार्यालय 'सातारा' शहरातच आहे.

06/04/2018

"गाव लय झ्याक" आमचा पहीला एपिसोड बघायला विसरू नका, Zakkas Production . संपूर्ण व्हिडीओ येथे पहा : https://youtu.be/9_rGZ1FjOxs

04/04/2018

"गाव लय झ्याक" उद्यापासून येत आहे.
पहिला भाग बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा इथे : https://www.youtube.com/c/ZakkasProduction
Zakkas Productions

03/04/2018

पहा झ्याकवाडीच्या संशयी वाघीणीची जोरदार अदा...
लवकरच पहिला एपिसोड 5 एप्रिल रोजी Zakkas Productions वर...
सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/c/ZakkasProduction

30/03/2018

च्यायला..... एवढी कसली धडकी भरलीया #मोरेश्वर मास्तरांस्नी ???
बघायलाच पायजे.... इथे क्लिक करून बघा = https://www.youtube.com/watch?v=Jpz0cq6toCQ
अन सबस्क्राईब बी करा Zakkas Productions

28/03/2018

"गाव लय झ्याक" :D :D
एप्रिल पासून आपल्या Zakkas Production या युट्युब चॅनेलवर...
आजच सबस्क्राईब करा आणि आनंद लूटा : https://www.youtube.com/c/ZakkasProduction

22/03/2018

दाढी - मिशा भादरून 'तात्या'च होणार आपल्या जत्रतली "हिरोईन" :D :D
पूर्ण भाग बघण्यासाठी YouTube वर सब्सक्राइब करा : Zakkas Productions

15/03/2018

आपली "वैशी" म्हंजी गावची प्रिया वॉरियर हाय.... समद्यास्नी नुसतं एका नजरतं मारून टाकती.... नवीन मराठी वेब सिरीज "गाव लय झ्याक"

https://youtu.be/n8t6G8Ck6dw : पूर्ण एपिसोड बघण्यासाठी येथे क्लीक करून सब्सक्राइब करा.

Zakkas Productions

रयत शिक्षण संस्था सातारा यांचे मुख्यालय
15/07/2017

रयत शिक्षण संस्था सातारा यांचे मुख्यालय

५०,००० सातारकर एकाच ठिकाणी -- फक्त 'फेसबुक|सातारा' वर खालील फोटोवर क्लिक करा आणि जादू बघा…(आवडल तर नक्की शेअर करा)लाईक क...
02/04/2016

५०,००० सातारकर एकाच ठिकाणी -- फक्त 'फेसबुक|सातारा' वर

खालील फोटोवर क्लिक करा आणि जादू बघा…
(आवडल तर नक्की शेअर करा)
लाईक करा : www.fb.com/in.satara

आपल्या फेसबुक|सातारा पेजची नवीन लिंक :- https://www.facebook.com/in.satara/आजच bookmark करा आणि रोज online सातारा फिरा :...
13/03/2016

आपल्या फेसबुक|सातारा पेजची नवीन लिंक :- https://www.facebook.com/in.satara/
आजच bookmark करा आणि रोज online सातारा फिरा :)

Address

Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when रयत शिक्षण संस्था सातारा • Rayat Shikshan Sanstha Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to रयत शिक्षण संस्था सातारा • Rayat Shikshan Sanstha Satara:

  • Want your university to be the top-listed University?

Share