Yashwant Vidyalaya Ahmedpur

Yashwant Vidyalaya Ahmedpur Since 1969

शर्यत जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा,यश अपयश  एकामागून येत जात राहतील..👍
07/12/2020

शर्यत जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा,
यश अपयश एकामागून येत जात राहतील..👍

*🕉प्रभातपुष्प🕉*••••••••••••••••••••••••••••*आदरणीय गुरूवर्य व मी ज्यांच्याकडुन शिकलो व शिकत आहे.तुमच्यामुळे माझ्या ज्ञान...
05/09/2019

*🕉प्रभातपुष्प🕉*
••••••••••••••••••••••••••••

*आदरणीय गुरूवर्य व मी ज्यांच्याकडुन शिकलो व शिकत आहे.तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात उत्तरोत्तर वृध्दी व्हावी व आपल्या आर्शिवादाने माझं जीवन ज्ञानमय व सफल व्हावं...🙏🏻*
*गुरूवर्यांना माझा सप्रेम नमस्कार व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....🙏🏻*
••••••••••••••••••••••••••••
🚩🚩🚩🚩🚩
*आजची आपली आवड*
*गुरूने दिला हा ज्ञानरुपी वसा••

अभिनंदन ....💐💐
08/06/2018

अभिनंदन ....💐💐

शाळा....10 फ , 7 ड & 7 इ जमीनदोस्त ....आपल्या शाळेचे नूतनीकरण .....🏙
29/05/2018

शाळा....10 फ , 7 ड & 7 इ जमीनदोस्त ....आपल्या शाळेचे नूतनीकरण .....🏙

आपल्या आदरणीय गुरू कलावती भाताम्ब्रे मॅडम यांना लातूर जिल्हाधिकाऱ्य।मार्फत उत्कृष्ट महिला सन्मान घोषित..Happy womens Day...
08/03/2018

आपल्या आदरणीय गुरू कलावती भाताम्ब्रे मॅडम यांना लातूर जिल्हाधिकाऱ्य।मार्फत उत्कृष्ट महिला सन्मान घोषित..Happy womens Day💐💐

25/02/2018

RITES Recruitment 2018 Apply Online 93 Job Vacancies February 2018
24 Jobs found
RITES Recruitment 2018 Job alert both Fresher and Experienced can get RITES Recruitment 2018 updated on February 25, 2018 notification on recent RITES recruitment 2018 openings across India. This is an exclusive page updated on 25.02.2018 for the latest recruitment notification rites.com from Rail India Technical and Economic Service RITES 2018 it contains both active and recently expired Job openings and recruitment notification from RITES 2018

Good News..मार्च अखेर  लातूर मध्ये होनार पासपोर्ट कार्यालय ....Flyworld..live world
25/02/2018

Good News..मार्च अखेर लातूर मध्ये होनार पासपोर्ट कार्यालय ....Flyworld..live world

राष्ट्रसंत सद्गुरू गौरव सोहळा ,यशवंत शैक्षणिक संकुल अहमदपूर...
25/02/2018

राष्ट्रसंत सद्गुरू गौरव सोहळा ,यशवंत शैक्षणिक संकुल अहमदपूर...

25/02/2018

शाळा असावी तर अशी...YVA

अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा
समुद्र तळाशी वर्ग भरावेत मधली-सुट्टी आभाळा
पुस्तक वाचे धडे धडाधड
गोष्टी सांगे छानच छान
प्रष्णच देती उत्तरे भराभर
पेनच काढे अक्षर छान
मिक्की डोनाल्ड शिक्षक अमुचे,
कार्टून नेटवर्कचा फळा
(अशी असावी माझी शाळा..)
टाईम मशीनमध्ये बसुनी
इतिहासात मारु चक्कर
शिवबांचा आदर्श घेवुनी
य्ये.. शत्रूला देउ टक्कर
ग्रह-तार्‍यांचा भुगोल शिकण्या
रॉकेट नेईल अंतराळा
(अशी असावी माझी शाळा..)
देणे घेणे काहीच नाही
मग गणिताचे काय रे काम?
पाढ्यांचे झुले बांधुनी
झोके घ्यावे लांबच लांब
न गुणिले, उरले, हातचे, बाकी
न भाग भागिल्यांचा चाळा
(अशी असावी माझी शाळा..)
येथे नसतिल तास कुठले
नसतिल तासांच्या वेळा
नंतर करुया आभ्यास सगळा
आधी नाचा नी खेळा
कधी नसावी सुट्टी मजला
न कधीच यावा उन्हाळा
अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा...!!!

Address

Yeshwant Vidyalaya
Ahmedpur
413515

Telephone

02381262019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Vidyalaya Ahmedpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share