25/08/2024
सर्वांना नमस्कार,
या पेजचे अॅडमिन म्हणून, मी सर्व सदस्यांना विनंती करते की जे सद्याचे विद्यार्थी किंवा या महाविद्यालयातील प्राध्यापक आहेत, त्यांनी महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांचे फोटो, लघुकॅप्शन किंवा बातम्यांसह या पेज वर टॅग करा किंवा messenger (संदेश) द्वारे अॅडमिनला पाठवा. यात क्रीडा, NSS, NCC, सांस्कृतिक कार्यक्रम, इतर महाविद्यालयीन कार्यक्रम, आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशांचा समावेश असावा. तुम्ही नोकरीच्या संधी आणि उच्च शिक्षणाशी संबंधित बातम्या आणि लिंकसुद्धा टॅग करू शकता किंवा messenger (संदेश) द्वारे पाठवू शकता, जे नवीन विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्याय शोधण्यात मदत करतील. हे सर्व कंटेंट S M कॉलेज पेजवर पोस्ट केले जाईल, ज्यामुळे आपल्या पेजची गुणवत्ता आणि प्रामाणिकता वाढेल. आपण सर्व एक कुटुंब आहोत, ही भावना ठेवून सर्वांच्या प्रगतीसाठी खऱ्या पद्धतीने कार्यरत राहूया. चला खारीचा वाटा उचलूयात. धन्यवाद.
Send a message to learn more