20/05/2026
Multi Tech Computer Institute, Khed ला
Pune Region Strategic Growth Plan Year 2026 – Residential Training Program साठी निवड झाल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
या यशामागे आमच्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, सहकारी, शुभचिंतक आणि विशेषतः MKCL यांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आपल्या विश्वास, प्रेरणा आणि सततच्या पाठिंब्यामुळेच आम्ही हा मानाचा टप्पा गाठू शकलो.
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏✨