RD PVT ITI Alegaon

RD PVT ITI Alegaon RASIKLALJI DHARIWAL PVT ITI ALEGAON TQ PATUR DIST AKOLA

08/09/2023

कौन्सलिंग राऊंड सेकंड फेज, दिनांक 02 सप्टेंबर ते 06 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येईल असे कळवण्यात आले होते. या राऊंडशी मुदत 10 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात येत आहे.

थर्ड फेज काउन्सलिंग राऊंड साठी नव्याने फॉर्म भरण्याची व अर्ज निश्चित करण्याची सुविधा दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर सुविधा 10 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध राहील. नवीन फॉर्म भरलेल्या उमेदवारांची जुन्या उमेदवारांसह एकत्रित गुणवत्ता यादी दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात येईल. थर्ड फेज काउंसलिंग राऊंड दिनांक 12 सप्टेंबर पासून 23 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येईल.

सुधारित सुधारित वेळापत्रकाची सर्व उमेदवारांनी तसेच संस्थांनी नोंद घ्यावी.

04/09/2023

Address

JAMBH Road ALEGAON
Alegaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RD PVT ITI Alegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share