PNP ACS Jr. College

PNP ACS Jr. College Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PNP ACS Jr. College, College & University, Alibag.

Permanently closed.
पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पी....
07/07/2022

पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पी. एन. पी. संकुलामध्ये वृक्षारोपण.

आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२२
22/06/2022

आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२२

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पदयात्रा
13/04/2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पदयात्रा

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला...
08/03/2022

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिन साजरा.

इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न : शैक्षणिक वर्ष २०२१ - २२
28/02/2022

इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न : शैक्षणिक वर्ष २०२१ - २२

कोकणचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर नारायण पाटील ( भाऊ ) यांना स्मृतीदिनानिमत्त विनम्र अभिवादन.
21/02/2022

कोकणचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर नारायण पाटील ( भाऊ ) यांना स्मृतीदिनानिमत्त विनम्र अभिवादन.

19/02/2022

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी.

19/02/2022
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त‘मराठी’ रक्तात होती.जय...
19/02/2022

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.
असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना
रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष
न लढाईवर असते न विजायावर
त्याचे लक्ष असते फक्त हातात
घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर.
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला.
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा !
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा!
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा!
माय भू तुला पूञ म्हणूनी लाभे मर्द मराठा!
यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.

को. ए. सो. श्रीमती बामिबाई नाना पुनकर - भिलजी बोरघर हायस्कूल येथे इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना १०वी नंतरचे शैक्षणिक व...
15/02/2022

को. ए. सो. श्रीमती बामिबाई नाना पुनकर - भिलजी बोरघर हायस्कूल येथे इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना १०वी नंतरचे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील करिअर विषयी मार्गदर्शन.

पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलामध्ये संस्थेच्या कार्यवाह मा. सौ. चित्रलेखा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शन...
02/02/2022

पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलामध्ये संस्थेच्या कार्यवाह मा. सौ. चित्रलेखा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आरोग्य विभाग पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वयोवर्ष १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न.
यावेळी लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेच्या कार्यवाह मा. सौ. चित्रलेखा पाटील मॅडम यांच्याकडून मोफत धान्य वाटप करण्यात आले.

Address

Alibag
402201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PNP ACS Jr. College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to PNP ACS Jr. College:

Share