16/05/2026
सिनिअर कॉलेज...
*(प्रवेशाची पहिली लिंक बंद होण्यासाठी केवळ शेवटचे 4 दिवस बाकी... आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा...)*
दिनांक 13 मे 2026 पासून सकाळी ठिक 10:30 वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
FYBA / FYBCOM FYBSc / Computer Science
प्रवेश सुरू झाले आहेत....
21 मे 2026 रोजी प्रवेशाची पहिल्या मेरिट लिस्टची ऑनलाईन लिंक बंद करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या गाईडलाईनुसार 26 मे 2026 रोजी पहिली मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे.
तरी आजच आपला प्रवेश राखून ठेवा आणि निश्चिंत व्हा....
त्वरा करा
PNP COLLEGE, Veshvi अलिबाग
संपर्क - 8380055635 / 9403094130