Jijau Collage Of IT-Ambajogai

Jijau Collage Of IT-Ambajogai The dynamic portal engine and education information diary for Students Of JCIT. Hey Guys This is the Our Page ...LIKE THIS PAGE !!!!

01/01/2019

Happy New year to all

10/11/2017
12/02/2017

१९७६ पासून देशविदेशात नोकरी करत असतांना
सुपारीसुद्धा कधी न खाल्लेले अनेक
सहकारी कर्करोगाने गेलेले बघितले.
तम्बाखू बीडी सिगरेट याशिवाय दूसरे कारण
नक्कीच असणार असा विचार करून शोध घेतला असता
प्लास्टिक हे गंभीर व्याधी होण्यामागे
महत्वाचे कारण असल्याचे समजले.
जी माहिती हाती
आली ती सर्वसामान्य जनतेपर्यंत
पोचविण्यासाठी भारतभर भ्रमण चालू आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, पंजाब आणि
उत्तराखंड येथे शाळा कॉलेज सरकारी आणि
खाजगी कार्यालये तसेच सार्वजनिक सभातून कार्यक्रम
केले.
एक तासाच्या कार्यक्रमात प्लास्टिकचा उगम, वापर, कचरा,
पर्यावरणावर दुष्परिणाम, बचावाचे सोपे उपाय, कचरा
व्यवस्थापनातील कायदेशीर
तरतूदी तसेच उपलब्ध रोजगाराच्या संधी
यावर चित्रफीतीद्वारा माहिती
दिली जाते.
डिसेंबर 2016 मध्ये अंबाजोगाईत प्लास्टिक शाप की
वरदान हा कार्यक्रम करण्याचा मानस आहे.

12/02/2017

आपण कोणतेही कर्म करायला मोकळे असतो पण
यश अपयश , कीर्ती
अपकीर्ती , जन्म मृत्यू हे ठरवणारा तो
असतो

31/01/2017

“The difference between school and
life? In school, you’re taught a lesson
and then given a test. In life, you’re
given a test that teaches you a lesson.”

14/11/2016

्यानात ठेवा कि संपूर्ण जीवन हे देण्याकरिताच आहे.
प्रकृती तुम्हास देण्यास भाग पाडील,
म्हणून तुम्ही आपखुशीने द्या ...
संग्रह करण्याच्या बुद्धीने तुम्ही
जीवनात पदार्पण करता, मुठी भरभरून
सर्वकाही गोळा करावे असे तुम्हाला वाटते, पण
प्रकृती तुमचा गळा दाबून तुम्हाला आपली
मुठ उघडावयास भाग पाडते. तुमची इच्छा असो वा नसो,
तुम्हाला देणे भाग आहे. 'मी देत नाही'
असे म्हणताक्षणिच कुठून तरी तडाखा बसतो आणि
तुम्ही घायाळ होऊन पडता. या जगात
कुणीही नाही की
ज्याला आज ना उद्या सर्वस्वाचा त्याग करने भाग पडणार
नाही.

08/07/2016

Thanks friends like my page

08/05/2016

Bahut azeeb hai yeh bandishe mohbbat ki...
Koi kisi ko bhut toot kar chahta hai...
Aur koi kisi ko chah kar toot jata hai..

27/04/2016

मैत्री" म्हणजे 'संकटाशी' झुंजणारा
'वारा' असतो. 'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा'
असतो."मैत्री" असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो. एक'बाद'
झाला तरी दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असत

28/12/2014

gud morning

Address

Chausalkar Colony , AMBAJOGAI , DIST-BEED
Ambajogai
413515

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau Collage Of IT-Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share