17/10/2017
महाविद्यालयात ग्रंथालयात भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॅा. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिवशी "वाचन प्रेरणा दिवस" साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य शेट्टी सर, ग्रंथपाल आर. बी. चव्हाण, महाविद्यालयीन स्टाफ आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे सामुहिक ग्रंथ वाचन केले.