23/03/2016
होळी सण आनंदाचा- रंगांचा...
समाजातील विघातक प्रवृत्तींचा नाश होऊन सृजनशील समाजाची निर्मिती करणारा, समाजाला सन्मार्गाकडे घेऊन जाणारा हा सण. भारत हा विविध धर्म आणि पंथांचा देश. इथली अनेकत्वातील एकता ही रंगपंचमीच्या रंगांसारखी आहे. सर्वांना एकत्र आणणारी, आनंद वाटून घेणारी.
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करतांना राज्यातील दुष्काळाचे भान ठेऊ या. कोरडी होळी साजरी करू... पाण्याची बचत करू...
पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा....................