23/07/2025
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"
या ज्वलंत घोषणेतून जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवणाऱ्या थोर क्रांतिकारक,
अखंड देशभक्त, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन!
Prashant Amravati Mangesh Chaudhary Prashant Ghodmare