Arts, Commerce & Science College, Arvi

Arts, Commerce & Science College, Arvi Arts, commerce & Science College" Arvi Dist. Wardha Established in 1963. Run by "Krishak Education

आज दिनांक ५ ऑगस्ट 2022 ला, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी, येथील NSS विभागातर्फे Cyber Crime Awareness या विषय...
05/08/2022

आज दिनांक ५ ऑगस्ट 2022 ला, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी, येथील NSS विभागातर्फे Cyber Crime Awareness या विषया वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात करिता प्रमुख वक्ते म्हणून आर्वी पोलीस स्टेशनचे PSI श्री वाल्मीक भांबर्डे हे लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर जसे की, महिला सुरक्षा, कुमारी की सुरक्षा, लहान मुलावरील लैंगिक अत्याचार आणि सायबर क्राईम याची सविस्तर माहिती दिली. जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. श्याम प्रकाश पांडे होते तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. नीरज केंडे, प्रा. डॉ. विजया मुळे व अमर भोगे यांनी केले. प्रा. अनुप गुंबळे प्रा. डॉ.भुयार, प्रा. डॉ. काळे सर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

*कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे बी.ए. प्रथम वर्ष, बी. कॉम प्रथम वर्ष, बी एस सी प्रथम वर्षाला प्रवेश देणे स...
19/06/2022

*कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे बी.ए. प्रथम वर्ष, बी. कॉम प्रथम वर्ष, बी एस सी प्रथम वर्षाला प्रवेश देणे सुरू आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन आपल्या स्वतःचा मोबाईल सोबत ठेवून विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाविद्यालयाच्या कार्यालयातून करून घ्यावे रजिस्ट्रेशन करण्याकरिता कुठलीही फी घेतल्या जाणार नाही व सोबतच महाविद्यालयातून माहिती पुस्तिका घेऊन अर्ज महाविद्यालयाच्या प्रवेश समितीकडे जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा*

*प्रवेश अर्ज करण्याकरिता खालील प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे*
१. *मोबाइल सोबत आणावे*
२. *एका कागदावर email id आणि जन्म तारीख लिहावे*
३. *१२ वी ची मार्कशीट*

👇👇👇

आज दिनांक 6 मे 2022 ला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी, जिल्हा वर्धा येथे छात्र संसद म्हणजे स्टूडेंट पार्लमेंटच...
06/05/2022

आज दिनांक 6 मे 2022 ला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी, जिल्हा वर्धा येथे छात्र संसद म्हणजे स्टूडेंट पार्लमेंटचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर वीरेंद्र जगताप (माजी आमदार) म्हणून लाभले. हा कार्यक्रम सन्माननीय प्राचार्य डॉ. हरिभाऊ वेरुळकर यांचा अध्यक्ष ते पार पडला तसेच या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक आशिष पेठे व त्यांच्या चमूने केले. एकूण 60 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व जवळपास तीनशे विद्यार्थी या कार्यक्रमाला हजर होते.

Proud of you dear students...
30/04/2020

Proud of you dear students...

आमच्या महाविद्यालया करिता एक अविस्मरनीय क्षण ...
04/01/2020

आमच्या महाविद्यालया करिता एक अविस्मरनीय क्षण ...

  more    for Arts, Commerce & Science College, Arvi,  Ceremony of Indoor Sports Stadium.
09/02/2019

more for Arts, Commerce & Science College, Arvi,
Ceremony of Indoor Sports Stadium.

10/12/2018

श्याम indofab, नांदगाव पेठ येथे 10 पोस्ट(technical asst) vacancy आहेत।
B. A., B. Com. ,B. Sc उत्तीर्ण झालेल्या मुलांनी 14 डिसेंम्बर 2018 पूर्वी प्रा डॉ अनुप गुंबळे, (9423424093) कला,वाणिज्य व विज्ञान महा, आर्वी यांचे कडे biodata व अर्ज सादर करावा।

19/09/2018
NSS department of our college carried out a rally 'Vriksha Dindi' in the city on Tuesday 31st July, to create awareness ...
31/07/2018

NSS department of our college carried out a rally 'Vriksha Dindi' in the city on Tuesday 31st July, to create awareness about the state-wide tree plantation drive to involve a maximum number of people in the same.

Congratulations to our New elected UR Devendra Uike at Arts and Commerce collage  Arvi. All the credit goes to our stude...
30/01/2018

Congratulations to our New elected UR Devendra Uike at Arts and Commerce collage Arvi. All the credit goes to our student and yuvak wing.

Address

Talegaon Road
Arvi
442106

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts, Commerce & Science College, Arvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share