Political Science at Vivekanand College

Political Science at Vivekanand College Department of Political Science,
Vivekanand Arts, sardar Dalipsingh Commerce and Science College

16/02/2021
24/04/2019

यूपीएससी परीक्षा, आयएएस,युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन,यूपीएससी परिक्षा पात्रता, यूपीएससी परिक्षा वय मर्यादा, परि....

20/12/2018
दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी राज्यशास्त्र विभागाच्या Advance Study Forum द्वारा गाढेगाव(पैठण) येथे मतदार जागृती अभियानाचे...
16/12/2018

दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी राज्यशास्त्र विभागाच्या Advance Study Forum द्वारा गाढेगाव(पैठण) येथे मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी.

दिनांक 14 डिसेंबर 2018 रोजी राज्यशास्त्र विभागाच्या Advance Study Forum द्वारा वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...
15/12/2018

दिनांक 14 डिसेंबर 2018 रोजी राज्यशास्त्र विभागाच्या Advance Study Forum द्वारा वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रित निवडणुका योग्य की अयोग्य' हा या स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी.

04/12/2018

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने खास विद्यार्थी आग्रहास्तव page सुरू करीत आहोत. याचा उद्देश सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे व विभागाच्या विविध उपक्रमा बद्दल माहिती उपलब्ध करून देणे हा असेल.

Address

Samarth Nagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Political Science at Vivekanand College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share