04/05/2026
आज झालेल्या NEET 2026 या परीक्षेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर 8000 नोटबुक ब्रोशरचे वाटप करण्यात आले यादरम्यान KBC(Kale's Biology Classes) च्या team members कडुन पालकांना KBC ची सातत्यपूर्ण भव्य यशाची परंपरा शिकवण्याची पद्धत, परीक्षेचा pattern व PCB Test series विषयी माहिती देताना आमचे Team members....
🏆🏆🏆🏆🏆