Lakshyvedh Chalu Ghadamodi

Directions

Lakshyvedh Chalu Ghadamodi lakshvedh chalu ghadamodi is famous chalu ghadamodi book from Maharashtra for various competitive exams

लासूर स्टेशन ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 14 ऑक्टोबर 2026 रोजी बी.एल.डी. महाविद्यालय ...
16/10/2026

लासूर स्टेशन ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 14 ऑक्टोबर 2026 रोजी बी.एल.डी. महाविद्यालय आणि पोलिस भरती करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचा सेमिनार संपन्न. अकॅडमी संचालक = खुप खुप धन्यवाद ॲड. स्वप्नील देशमुख सर.

लासूर स्टेशन ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 14 ऑक्टोबर 2026 रोजी बी.एल.डी. महाविद्यालय ...
12/10/2026

लासूर स्टेशन ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 14 ऑक्टोबर 2026 रोजी बी.एल.डी. महाविद्यालय आणि करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचे व्याख्यान आयोजित केले आहे.

नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 81 संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस उपलब्ध झाला आहे.
16/09/2026

नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 81 संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस उपलब्ध झाला आहे.

12 जुलै 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 11 प्रश्न आले होते.
30/07/2026

12 जुलै 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट क मुख्य परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 11 प्रश्न आले होते.

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ,बजाजनगर, छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 10 आणि 12 वी नंतर पुढील कर...
29/07/2026

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ,बजाजनगर, छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 10 आणि 12 वी नंतर पुढील करिअर या संबंधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न.

14 जून 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 13  प्रश्न आले होते.
26/06/2026

14 जून 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 13 प्रश्न आले होते.

नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 80 प्रकाशित झाला आहे.
09/06/2026

नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 80 प्रकाशित झाला आहे.

वाटूर फाटा ता.परतूर जि. जालना येथे प्रा. बळीराम हावळे यांचे (फक्त मुलींची पोलिस भरती स्पेशल) स्वामी विवेकानंद करिअर अकॅड...
16/03/2026

वाटूर फाटा ता.परतूर जि. जालना येथे प्रा. बळीराम हावळे यांचे (फक्त मुलींची पोलिस भरती स्पेशल) स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचे व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = प्रा.सुधीर हजारे सर.

सेलू जि.परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडी व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक...
13/03/2026

सेलू जि.परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडी व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = माजी BSF कमांडो संतोष शेळके सर, CRPF कोब्रा कमांडो सचिन काकडे सर, प्रा. शिवानंद हाके सर.

Address

Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshyvedh Chalu Ghadamodi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share