Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad

Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad University Department Of Mass Communication & Journalism,BAMU,Aurangabad. This is the biggest journalism department in the state of Maharashtra [India]. Prof.

Its founding director was late S.M. Garge, renowned social scientist and eminent journalist. Sukharam Hiwarale was his first colleague. Then noted Marathi acdemician RD. Y.M. Pathan took headship for sometime. In the year 1979 late Dr. Sudhakar Pajoined as the reader and head .Later on Prof. Suresh Puri joined in 1980 and Prof. V.l. Dharurkar joined in 1982 and Prof. Sudhir Gavhane in 1983 . Many

hundred students of thid department are presently working in the media, public relations, teachers, television, radio, information and communication experts ,and newspaper editors in Maharashtra.

चमकदार औरंगाबाद ( Aurangabad Shining )मराठवाडा प्रदेशाची सरकारला दरवर्षी १५,००० कोटी कार्पोरेट व इतर कर देणारे इतिहास नग...
10/08/2022

चमकदार औरंगाबाद ( Aurangabad Shining )

मराठवाडा प्रदेशाची सरकारला दरवर्षी १५,००० कोटी कार्पोरेट व इतर कर देणारे इतिहास नगरी , जागतिक वारसानगरी , पर्यटननगरी नि शिक्षण- ज्ञाननगरी व उद्योग नगरी औरंगाबाद शहर हे गतीनं महानगर होते आहे. देशाचं व जगाचं लक्ष वेधून घेतं आहे. मुंबई व पुणे या शहरानंतर औरंगाबाद हे लक्षवेधी गतिमान प्रगतीचे कॉस्मोपॉलीटीन शहर बनले आहे व बनते आहे.
या शहराला कर्तबगार व जाणकार राजकीय नेतृत्वाची गरज होती व आहे. राज्य व केंद्र सत्तेत शहरातील प्रभावी नेत्यांचा सहभाग असल्याशिवाय हे घडतही नाही. प्रभावी विरोधी पक्ष नेताही मंत्रीमहोदयाएवढं काम आपल्या नैतिक वजनानं करू शकतो हेही खरं आहे.
आज औरंगाबाद शहराला कधी नव्हे एवढं केंद्रात व राज्याच्या सत्तेत वाटा मिळाला आहे. केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री झालेले नामदार रावसाहेब दानवे -पाटील व अर्थराज्यमंत्री नामदार डॉ. भागवत कराड हे दोन्ही मंत्री ग्रासरूटमधून आलेले नेते आहेत व ते एकूणच मराठवाडा व औरंगाबाद-जालना विकास पट्ट्यासाठी झटताहेत व त्यांच्याकडून अधिकच्या अपेक्षा आहत. त्यांच्या तड़फदार स्वभावानुसार ते प्रभावी काम करतील ही आम जनतेची आकांक्षा आहे.
नुकत्याच नव्याने स्थापित शिंदे-फडणवीस महाराष्ट्र सरकारमध्ये औरंगाबादचे नामदार अतुल सावे , सिल्लोडचे नामदार अब्दुल सत्तार , पैठणचे नामदार संदिपान भूमरे यांचाही समावेश तोही कँबिनेट मंत्री म्हणून झाला आहे व ही औरंगाबाद शहर व मराठवाडा प्रदेशासाठी लक्षणीय घटना आहे. या पाचीही मंत्रीमहोदयांनी व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपदी नव्याने निवडलेले अंबादास दानवे व खासदार इम्तियाज़ जलील या सर्व कर्तबगार व तडफदार नेत्यांनी आता आपलं बेस्ट योगदान या भागाच्या विकासासाठी द्यायला हवं असं आम जनतेला वाटतं . मंत्रीपद हे मिरवायला नको तर विकासात्मक कार्याला कामी आलं पाहिजे असं वाटतं. अशी सुवर्ण संधी या भागासाठी पुन्हा येईल की नाही माहिती नाही , तेव्हा हीच वेळ आहे हे ठरवून ठसठशीत काम करायला हवं.
उपरोक्त सर्व उच्चपदस्थ नेत्यांनी पक्षभेद विसरून दर महिन्याला एक एकत्र बैठक घेऊन एक सर्वसंमत कालबध्द विकास अजेंडा तयार करावा व कृतीने सिध्द करावे की “ विकास के लिए हम सब एक हैं। “ निदान माझ्यासारस्ख्या जनसामान्यांची हीच इच्छा व अपेक्षा आहे. “कुछ कर दिखाना जरूरी है। यही हमारी तमन्ना है। “ आप पर हमें भरोसा हैं । “लगे रहों नेताभाई “

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे ( Professor Dr. Sudhir Gavhane ) Former VC & Higher Educationist-Media Expert

25/08/2020

We have extended the date of admission till 31st August 2020. Don't loose this opportunity, get your admissions done today!
Contact us - 7721812268

Admissions for B.A. Journalism (Marathi) & B.A. Journalism (International) are extended now. You can get your admissions...
12/08/2020

Admissions for B.A. Journalism (Marathi) & B.A. Journalism (International) are extended now. You can get your admissions done till 20th August. For more details call us - 0240-2403362

Address

DR. Babasaheb Ambedkar University Campus
Aurangabad
431003

Telephone

919096950035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dept. of mass communication and journalism, dr. BAMU, Aurangabad:

Share