Govt. College of Arts & Science, Aurangabad

Govt. College of Arts & Science, Aurangabad hello friends its a page created by a student of govt. college of arts & science Aurangabad to unite the students & Ex-students of our college

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी Adv Shoeb Shamshoddin Shaikh महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या,जिल्हा वक्फ अधिकारी, वर्ग - ...
19/02/2024

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी Adv Shoeb Shamshoddin Shaikh महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या,जिल्हा वक्फ अधिकारी, वर्ग - 2 श्रेणी, च्या परीक्षेत त्यांनी आठवा क्रमांक प्राप्त केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

23/06/2023

“भारतातील मुस्लिम समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा…”, बराक ओबामांनी बायडेन यांना दिलेल्या सल्ल्याने वेधलं लक्ष

https://www.loksa.in/+28Ipm < येथे वाचा सविस्तर वृत्त

21/12/2022

WhatsApp Group Invite

21/12/2022
https://chat.whatsapp.com/JNHrO7M25ne3GATT2MmENA100वर्षा निर्मित विविध प्रकारच्या कार्यक्रम व्हॉट्सॲप ग्रुप
21/12/2022

https://chat.whatsapp.com/JNHrO7M25ne3GATT2MmENA
100वर्षा निर्मित विविध प्रकारच्या कार्यक्रम व्हॉट्सॲप ग्रुप

WhatsApp Group Invite

17/12/2022
सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की वर दिलेल्या गुगल फॉर्म लिंकच्या आधारे दि. 17 डिसेंबर 2022 शनिवार रोजी दु...
17/12/2022

सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की वर दिलेल्या गुगल फॉर्म लिंकच्या आधारे दि. 17 डिसेंबर 2022 शनिवार रोजी दुपारी 3 वाजता महाविद्यालयात ,माजी विद्यार्थी समिती अंतर्गत आयोजित शताब्दीपूर्ती माजी विद्यार्थी मेळाव्याच्या नियोजन बैठकीसाठी उपस्थिती संदर्भात नोंद करावी.
तसेच या बैठकीसाठीचा what's app ग्रूप join करावा.

माजी विद्यार्थी समिती
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय

सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की वर दिलेल्या गुगल फॉर्म लिंकच्या आधारे दि. 17 डिसेंबर 2022 शनिवार रोजी दु...
16/12/2022

सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की वर दिलेल्या गुगल फॉर्म लिंकच्या आधारे दि. 17 डिसेंबर 2022 शनिवार रोजी दुपारी 3 वाजता महाविद्यालयात ,माजी विद्यार्थी समिती अंतर्गत आयोजित शताब्दीपूर्ती माजी विद्यार्थी मेळाव्याच्या नियोजन बैठकीसाठी उपस्थिती संदर्भात नोंद करावी.
तसेच या बैठकीसाठीचा what's app ग्रूप join करावा.

माजी विद्यार्थी समिती
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय

Address

Government College Of Arts & Science, Kile Ark, Nearsubhedari Guesthuose
Aurangabad
MAHARASHTRA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Govt. College of Arts & Science, Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share