JSPM Pune's Bhagawant Institute of Technology,barshi

JSPM Pune's Bhagawant Institute of Technology,barshi www.bitcollegebarshi.com ENGINEERING COLLEGE

14/11/2021
BIT CAMPUS  New Look
03/06/2015

BIT CAMPUS New Look

03/06/2015
13/06/2014

Addmission Open For Degree & Diploma 2014-15

BITS 2014
13/02/2014

BITS 2014

Our Students Creativity
10/02/2014

Our Students Creativity

06/06/2013

बाश्रीच्या श्री भगवंत अभियांत्रिकीची भरारी

बाश्री : नुकत्याच जाहीर झालेल्या प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) निकालामध्ये येथील श्री भगवंत एज्युकेशन अँड रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या डिग्री व डिप्लोमा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.
मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या प्रणिता प्रदीप देशपांडे (८५.६९ टक्के), प्रमोद संजय माने (८२ टक्के) गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन या विभागाच्या शगुफ्ता कमाल पठाण (७६.३७) व स्वामिनी संजय दुधे (७६.२९) गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागाचा निकाल ६८ टक्के, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या विभागाचा निकाल ७0 टक्के लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या कमिटीने या महाविद्यालयाला पहिल्याच वर्षी 'चांगला' हा दर्जा बहाल केला आहे. (प्रतिनिधी)

BIT Campus
06/06/2013

BIT Campus

Address

Gat No. 1242 Tadsaundane Road , Latur-Kurduwadi Bypass Barshi
Barshi
413411

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919850868255

Alerts

Be the first to know and let us send you an email when JSPM Pune's Bhagawant Institute of Technology,barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to JSPM Pune's Bhagawant Institute of Technology,barshi:

Share