21/07/2021
https://www.facebook.com/375504746140458/posts/1433227687034820/
एस व्ही कॉलनी, टिळकवाडी, येथील रहिवासी निवृत्त शिक्षक अशोक के सप्ले (वय वर्षे ७५) यांचे बुधवार दि २१ जुलै रोजी दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ आणि बहिणी असा परिवार असून त्यांचा रक्षाविसर्जनाचा विधी गुरुवार दि २२ जुलै रोजी सकाळी होणार आहे.