Aditya Agricultural Engineering And Technology College, Beed

  • Home
  • India
  • Bhir
  • Aditya Agricultural Engineering And Technology College, Beed

Aditya Agricultural Engineering And Technology College, Beed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aditya Agricultural Engineering And Technology College, Beed, College & University, Sarda Estate, Nalwandi Naka, Bhir.

आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीडच्या  #विजयने MCAER PG CET - 2020 मध्ये  #प्रथम_क्रमांकाने परीक्षे...
28/03/2020

आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीडच्या #विजयने MCAER PG CET - 2020 मध्ये #प्रथम_क्रमांकाने परीक्षेत #विजय मिळवून, #विजय पताका हाती घेतली आहे. नुकत्याच झालेल्या या परीक्षेत महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भुतडा सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. विजय सुदाम शिंदे याचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य व स्टाफ यांनी केले आहे व त्याच्या या यशाचे कौतुक संपूर्ण विद्यापीठांमध्ये होत आहे. त्याच्या पुढील भविष्यासाठी व वाटचाली साठी महाविद्यालयाकडून खूप खूप शुभेच्छा 💐

आदित्य एज्युकेशन ट्रस्ट संचलित आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भुतडा सर यांच्या प्रयत्नांमुळे त...
07/05/2019

आदित्य एज्युकेशन ट्रस्ट संचलित आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भुतडा सर यांच्या प्रयत्नांमुळे तसेच संस्थेच्या संचालिका डॉ. अदितीजी सारडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने नवीन महिंद्रा अर्जुन 605D हा ट्रॅक्टर Department of Farm Power and Machinery साठी घेतला. विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर संबंधित प्रात्यक्षिक ज्ञान मिळवे यासाठी विद्यालयाचे प्राचार्य यांनी विशेष धडपड करून हा ट्रॅक्टर विद्यार्थ्यांना उपलब्ध केला.

आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सतरा विद्यार्थ्यांची कॅम्पस मध्ये निवड... महाविद्यालयाचे प्राचार्य भुतडा सर यां...
26/04/2019

आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सतरा विद्यार्थ्यांची कॅम्पस मध्ये निवड... महाविद्यालयाचे प्राचार्य भुतडा सर यांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केले.

MCAER च्या नुकत्याच झालेल्या पदवीत्तर प्रवेश परीक्षा मध्ये आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड च्या प...
14/04/2019

MCAER च्या नुकत्याच झालेल्या पदवीत्तर प्रवेश परीक्षा मध्ये आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड च्या पाच विद्यार्थ्यांचे या परीक्षेत घवघवीत यश. गुंजकर शिवप्रसाद (Rank 5),खरड सागर (Rank 20), बेरड विशाल (Rank 27), माने विजय (Rank 36), उगले ज्ञानेश्वर (Rank 45) या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य. शाम भुतडा सर यांनी केले. तसेच या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कौतुक सोहळा नुकताच महाविद्यालयात पार पडला.

   Started educational tour for III semester students from 27 November to 1 December to know Processing Industry, Irriga...
28/11/2018




Started educational tour for III semester students from 27 November to 1 December to know Processing Industry, Irrigation Industry, Tractor industry, Watershed development Projects, Government institutions and Universities in Maharashtra state under the guidance of Hon.Principal Shri Bhutada S.H.Sir and Chairman of Aditya Education Trust Dr. Aditiji Sarda Madam.

 ...Use of advanced irrigation systems and technology in polyhouse. Some glimpses of second harvesting of cucumber under...
16/10/2018

...
Use of advanced irrigation systems and technology in polyhouse. Some glimpses of second harvesting of cucumber under the guidance of Hon.Principal Shri Bhutada Sir...

 Harvesting and packaging of cucumber by students. Actual practical in Hi Tech polyahose run by college under the guidan...
06/10/2018


Harvesting and packaging of cucumber by students. Actual practical in Hi Tech polyahose run by college under the guidance of Principal Bhutada Sir.

आदित्य एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन मा. सुभाषचंद्रजी सारडा आणि संचालिका मा. डॉ. अदितीजी सारडा, बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा...
03/10/2018

आदित्य एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन मा. सुभाषचंद्रजी सारडा आणि संचालिका मा. डॉ. अदितीजी सारडा, बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. आदित्य भैय्या सारडा यांनी आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथील हायटेक पॉलिहाऊसला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील मुलांना कृषी आधारित व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यासाठी होईल तेवढे कष्ट करा असा संदेश दिला. समवेत आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य. मा. भुतडा सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. मुंडे सर, प्राचार्य. मा. डॉ. कचरे सर, प्राचार्य. मा. नागरगोजे सर उपस्थित होते.

On 2 October 2018, Aditya College of Agricultural Engineering and Technology, Beed celebrated Mahatma Gaandhi Jayanti......
02/10/2018

On 2 October 2018, Aditya College of Agricultural Engineering and Technology, Beed celebrated Mahatma Gaandhi Jayanti...
...

Today Aditya Agricultural engineering and technology College, beed celebrated Engineers day on 15 September 2018.Tribute...
15/09/2018

Today Aditya Agricultural engineering and technology College, beed celebrated Engineers day on 15 September 2018.Tributes to Sir M Visvesvaraya on his birth anniversary & greetings to all engineer friends on Engineer's Day.

Aditya college of Agricultural Engineering and Technology, Beed and Aditya Education Trust (B Campus) organise National ...
14/09/2018

Aditya college of Agricultural Engineering and Technology, Beed and Aditya Education Trust (B Campus) organise National Conference on Advances in Agricultural and allied sciences on 4 October 2018.

अभिनंदन राहुल शिरसाट आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...
14/09/2018

अभिनंदन राहुल शिरसाट आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...

Address

Sarda Estate, Nalwandi Naka
Bhir
431122

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

02442221678

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Agricultural Engineering And Technology College, Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share