Shri Bankatswami Mahavidyalaya, Beed

Shri Bankatswami Mahavidyalaya, Beed It is one of the most reputed colleges of the Beed District. The college is affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad.

Ready for NEP 2020
28/07/2023

Ready for NEP 2020

श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड चे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे थोड्याच वेळात साम टीव्ही व सकाळ वृत्तपत्र समूहाच्या यंग इ...
25/05/2020

श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड चे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे थोड्याच वेळात साम टीव्ही व सकाळ वृत्तपत्र समूहाच्या यंग इन्स्पिरेशन नेटवर्क च्या फेसबुक पेजवरून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत साधणार आहेत.

श्री  बंकटस्वामी महाविद्यालयातील भूगोल विभागच्या वसुंधरा मंडळाचे  उदघाटन, पर्यावरण भित्तिपत्रकाचे प्रकाशन तसेच इस्रो कें...
12/09/2018

श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील भूगोल विभागच्या वसुंधरा मंडळाचे उदघाटन, पर्यावरण भित्तिपत्रकाचे प्रकाशन तसेच इस्रो केंद्राचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, उदघाटक म्हणून विद्यापीठच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालन्याचे विभाग प्रमुख डॉ. डी.एस. गजहंस, अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा भूगोल विभागाचे प्रा. डॉ. संजय पाटील, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. शिवाजी मोरे, पर्यवेक्षक बी.जी. काळे, प्रा. जे.डी. चव्हाण इस्रो आऊटरिच सेंटरचे समन्वयक डॉ. प्रकाश कोंका आदि व्यासपीठावर होते. या प्रसंगी वसुंधरा मंडळाच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

22/09/2017
19/08/2017
Model Presentation in State Level AVISHKAR-2016Presented By: Veer Gawaliram SundarMentor: Asst. Prof. Prakash KonkaDepar...
27/05/2017

Model Presentation in State Level AVISHKAR-2016
Presented By: Veer Gawaliram Sundar
Mentor: Asst. Prof. Prakash Konka
Department of Geography
This mode got University Level First Prize

Annual Gathering-2017
27/05/2017

Annual Gathering-2017

College has organised a short film programme for students on superstition with  #महाराष्ट्र_अंधश्रधा_निर्मूलन_समिति
28/02/2017

College has organised a short film programme for students on superstition with #महाराष्ट्र_अंधश्रधा_निर्मूलन_समिति

राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजीत #मराठी_भाषा_गौरव_दिन
28/02/2017

राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजीत
#मराठी_भाषा_गौरव_दिन

Address

Jalna Road
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Bankatswami Mahavidyalaya, Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shri Bankatswami Mahavidyalaya, Beed:

Share