Bhiwapur education society

Bhiwapur education society Bhiwapur Education Society's High School And Junior College, Bhiwapur

08/05/2026
24/04/2026

आपल्या भिवापूर एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कूल भिवापूर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा🎖️ शाळेकरिता अभिमानास्पद अशी सुवार्ता.. NMMS परीक्षेत तब्बल 5 विदयार्थांनी मारली बाजी. 💐
1) वैभवी सतिबावणे NTB-3
2) मुक्ताई चंदनबावणे NTB-7
3) धनश्री ठाकरे SBC-37
4) कृतिका उमरकर OBC-45
5) सानिया खोब्रागडे GEN-109
सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐

भिवापूर एज्युकेशन सोसायटीतील  एन.एम.एम.एस परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
04/03/2026

भिवापूर एज्युकेशन सोसायटीतील एन.एम.एम.एस परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

21/02/2026
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय नागपूर तर्फे आयोजित तंबाखू जनजागृती कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये...
21/02/2026

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय नागपूर तर्फे आयोजित तंबाखू जनजागृती कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दक्षिण नागपूरचे माजी आमदार श्री सुधाकरजी कोहळे यांच्या हस्ते करण्यात आला

*भिवापूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल भिवापूर* च्या स्काऊट व गाईडच्या पथकांनी दिनांक 30 सप्टेंबर 2025 ला नवरात्र उत्सवानिम...
02/10/2025

*भिवापूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल भिवापूर* च्या स्काऊट व गाईडच्या पथकांनी दिनांक 30 सप्टेंबर 2025 ला नवरात्र उत्सवानिमित्त सेवा प्रकल्प अंतर्गत स्काऊट शिक्षक श्री भांगे सर व गाईड शिक्षिका श्रीमती येंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात *भीमादेवी मंदिर भिवापूर* येथे आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद वितरणात आपली सेवा प्रदान केली. तसेच मंदिरात भक्तांना रांगेत लावणे, नारळ फोडण्यास मदत करणे, प्रसादाचे डबे भरण्यास मदत करणे इत्यादी कार्यात सेवा दिली.

13/09/2025

Address

Bhiwapur Education Society's High School, Bhiwapur , Dist : Nagpur
Bhiwapur
441201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919881243844

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhiwapur education society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Bhiwapur education society:

Share