Rajarshi Shahu Arts, Commerce and Science College

Rajarshi Shahu Arts, Commerce and Science College Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajarshi Shahu Arts, Commerce and Science College, College & University, College Campus, Paradh Dist. Jalna, Bhokardan.

*राजर्षी शाहू महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनाचा "बी" दर्जा प्राप्त*पारध (ता. २०) राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता समिती (नॅक)...
20/10/2023

*राजर्षी शाहू महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनाचा "बी" दर्जा प्राप्त*
पारध (ता. २०) राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता समिती (नॅक) च्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी कार्यरत संस्थेच्या मार्फत करण्यात आलेल्या तपासणी मध्ये पारध येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास "बी" दर्जा प्राप्त झाला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्न असणाऱ्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील ग्रामीण भागातील हे पहिलेच महाविद्यालय असून त्यांनी अहोरात्र प्रयत्न करीत हे यश संपादन केले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. सुगदेव मांटे, अध्यक्षा रेवतीताई मांटे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे, IQAC समन्वयक प्रा. अनिल मगर यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, प्रा. बाळासाहेब कावळे, प्रा. रामेश्वर पाडळे, प्रा. राजाभाऊ शिंदे, प्रा. संदीप राजपूत, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. अमोल बांडगे, प्रा. धनराज भोसले, प्रा. अर्जुन राजबिंडे, प्रा. राजू धनवई, प्रा. लक्ष्मण खरात, प्रा. दिनेश कापरे, प्रा. दिलीप सोनुने, प्रा. मंगेश वारे, प्रा. वरून अंबेकर, प्रा. किसन वाघ, वैभव भोरकडे, विठ्ठल बोडखे, संजय तबडे, विश्वास लोखंडे, भाऊसाहेब पाटील, राहुल सुरडकर, कृष्णा अल्हाट, गजानन लोखंडे, भागवत पानपाटील यांनी परिक्षम घेतले.

18/10/2023

Address

College Campus, Paradh Dist. Jalna
Bhokardan
431114

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 10am - 2pm

Telephone

+919421654821

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Shahu Arts, Commerce and Science College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Rajarshi Shahu Arts, Commerce and Science College:

Share