Shankarrao Patil Mahavidyalaya Bhoom

Directions Website Contact the university

Shankarrao Patil Mahavidyalaya Bhoom Senior College

17/01/2026

NSS Camp

06/01/2026

Celebrating my 4th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

06/01/2026

Senior College

17/01/2024

NSS ANNUAL CAMP AT WALWAD

शंकरराव पाटील महाविद्यालय भूम यांच्यामार्फत मतदार नोंदणी व मतदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले
25/09/2023

शंकरराव पाटील महाविद्यालय भूम यांच्यामार्फत मतदार नोंदणी व मतदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले

15/08/2022
Participated with MH25 Helping Hands for Plantation and cleaning the Ramling Temple premises...Great Contribution to Soc...
24/07/2022

Participated with MH25 Helping Hands for Plantation and cleaning the Ramling Temple premises...
Great Contribution to Society and Environment...
Also Thankful to Respected Dr Anand Deshmukh Sir, Coordinator, N.S.S. Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad...and received constant support for Respected Principal Dr. S. B. Chandanshiv Sir🙏🙏

We are Thankful to MH25 Helping Hands.

Active participation of Prof. Tanaji Borade Sir, NSS Programme Officer, Shankarrao Patil Mahavidyalaya, Bhoom with his volunteer...
Appreciated by MLA Kailas Dada Patil
🙏🙏

06/01/2022
शंकरराव पाटील महाविद्यालयातील कार्यक्रमाची घेतली वर्तमान पत्रांनी घेतली नोंद.
21/12/2021

शंकरराव पाटील महाविद्यालयातील कार्यक्रमाची घेतली वर्तमान पत्रांनी घेतली नोंद.

सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी करियर कट्टा या उपक्रमात सहभागी व्हावे असे प्रतिपादन उस्मानाबाद ...
20/12/2021

सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी करियर कट्टा या उपक्रमात सहभागी व्हावे असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्ह्याचे करियर कट्टा समन्वयक डॉ. नितीन पडवळ यांनी केले आहे ते शंकरराव पाटील महाविद्यालयात करियर कट्टा या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा उपक्रम करियर कट्टा या उपक्रमाचे विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी.डी. बोराडे व संस्थेचे सचिव प्रा. संतोष शिंदे तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. के.जी गव्हाणे प्रा. तानाजी बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी करियर कट्टा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात चालू झाला असून यामध्ये विद्यार्थ्यांना आय ए एस, आय पी एस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्रा तिजारे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी तानाजी बोराडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जगदाळे मॅडम व सर्व प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Address

Bhoom
413504

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shankarrao Patil Mahavidyalaya Bhoom posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shankarrao Patil Mahavidyalaya Bhoom:

Shortcuts

Share