Anantrao Thopte College Bhor

Anantrao Thopte College Bhor premier institutions of higher education.

Anantrao Thopte College is one of the premier institutions of higher education in hilly remote area in Pune district,providing the education from undergraduate to research level.Which is located in nature of beautiful area since 1982.

18/07/2024
राजगड ज्ञानपीठ भोर संचालित अंनतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे कार्याध्यक्ष या नात्याने उपस्थित राहून ध्वजारोहन केले व सर...
15/08/2023

राजगड ज्ञानपीठ भोर संचालित अंनतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे कार्याध्यक्ष या नात्याने उपस्थित राहून ध्वजारोहन केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच उत्तम कामगिरी करून आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव उचविणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव सौ.स्वरूपा थोपटे, अंनतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी बहुसंख्येने उपस्थित होते.

्ट
#स्वातंत्र्यदिन

राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष व भोर वेल्हा मुळशी चे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम दादा थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते...
26/01/2023

राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष व भोर वेल्हा मुळशी चे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम दादा थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते आज २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दीना निमित्त ध्वजरोहन सभारंभ संपन्न झाला. त्यात टिपलेले काही छायाचित्रे.

भोर-वेल्हा-मुळशी  मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त            आयोजित            ...
01/11/2022

भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त
आयोजित

*"भव्य रोजगार महामेळावा"*

नोकरी मेळाव्याचे चे आयोजन दिनांक *६ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी ठीक ९.०० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत*

नोकरी मेळावा पत्ता:- अनंतराव थोपटे महाविद्यालय,भोर जिल्हा पुणे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये आपणास खालील क्षेत्रांत नोकरी उपलब्ध असतील...

BPO, KPO, NGO's, Banking, Hotel, Finance, IT, Retail, Education, Hospital, Hospitality, Facility, Real Estate, Healthcare, Management, Automobile, Manufacturing, Insurance, Security etc

सूचना
1. सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर येणे आवश्यक आहे.
2)सोबत येताना बायोडाटाच्या 5 प्रती उपलब्ध असाव्यात..

Registration link :-

https://forms.gle/YuQshKhywCxBUq4o7

*वरील फॉर्म भरत असताना काही शंका असल्यास ..खालील नंबर वर संपर्क करणे*..
1)विनय कुलकर्णी सर:-9850299263
2)राहुल खामकर सर :-9764105699
3)काकासाहेब कोरे सर:-9822866221

Description

31/10/2022
अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे १५ ऑगस्ट 2022 "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" ध्वजारोहण सोहळा ; भोर, वेल्हा, मुळशीचे लो...
15/08/2022

अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे १५ ऑगस्ट 2022 "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" ध्वजारोहण सोहळा ; भोर, वेल्हा, मुळशीचे लोकप्रिय आमदार व राजगड ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष आदरणीय संग्रामदादा थोपटे यांच्या शुभ हस्ते आणि राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव मा.सौ.स्वरूपाताई थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तसेच देशसेवेसाठी तत्पर व कार्यरत असलेल्या अनंतराव थोपटे महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्सचा सत्कार आदरणीय दादा आणि वहिनीसाहेब यांनी केला.

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🙏🙏
19/02/2022

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🙏🙏

Our NCC cadet made this great work
06/11/2021

Our NCC cadet made this great work

Admissions started for Year 2021-22
06/08/2021

Admissions started for Year 2021-22

Address

At:Bhor Dist:-Pune
Bhor
412206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anantrao Thopte College Bhor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Anantrao Thopte College Bhor:

Share