Aadarsh HI TECH ITI Bhusawal

Aadarsh HI TECH ITI Bhusawal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aadarsh HI TECH ITI Bhusawal, College & University, कुऱ्हा पानाचे, Bhusawal.

03/06/2024
27/05/2024
*आयटीआयच्या प्रवेशाची अजून आहे संधी !*⚙️ विद्यार्थी मित्रांनो शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून नाराजी कशासाठ...
05/08/2023

*आयटीआयच्या प्रवेशाची अजून आहे संधी !*

⚙️ विद्यार्थी मित्रांनो शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून नाराजी कशासाठी ? अजून पुढील राऊंड आहेतच.

🎗️ आणि हो हवा तो ट्रेड पाहिजे असेल तर आपल्याला खासगी आयटीआयचा पर्याय खुला आहेच !

👉🏼 लक्षात ठेवा खासगी आयटीआयला देखील मिळते स्कॉलरशीप ! येथील प्रमाणपत्र देखील गव्हर्नमेंट आयटीआय इतकेच महत्वाचे असते.

🏃🏻 मग वेळ कशाला दवडता ? निराशा टाळा, तात्काळ निर्णय घ्या. आपल्या आवडत्या फिटर व इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी आणि हो, आयटीआयच्या इत्यंभूत माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क करा !

📞

आज आदर्श HI-TEC-PVT ITI मध्ये कुऱ्हा, भुसावळ येथे BOSH LAB चे उद्घाटन भुसावळ चे आम.श्री संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते क...
03/02/2023

आज आदर्श HI-TEC-PVT ITI मध्ये कुऱ्हा, भुसावळ येथे BOSH LAB चे उद्घाटन भुसावळ चे आम.श्री संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले....तसेच संस्थेचे अध्यक्ष - श्री. कैलासभाऊ महाजन, संस्थेचे सचिव - शिवाजिभाऊ पाटील .. व इतर मान्यवर कर्मचारी , विद्यार्थी सर्वांची कार्यक्रमाला उपस्थिती...

Address

कुऱ्हा पानाचे
Bhusawal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadarsh HI TECH ITI Bhusawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share