Hindu dnyan mandir, brahmapuri

Hindu dnyan mandir, brahmapuri चलो जलाये दिप वहा ।जहा अभी भी अंधेरा ह?

15 August 2025
15/08/2025

15 August 2025

हिंदू ज्ञान मंदिर  ब्रह्मपुरी येथे खरीकमाई व आनंद मेळावा या उपक्रमाचे आयोजन दिनांक 17 डिसेंबर 2024 ला करण्यात आले. या का...
17/12/2024

हिंदू ज्ञान मंदिर ब्रह्मपुरी येथे खरीकमाई व आनंद मेळावा या उपक्रमाचे आयोजन दिनांक 17 डिसेंबर 2024 ला करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम सैय्यद मॅडम , ज्येष्ठ शिक्षिका श्रीरामे मॅडम उपस्थित होत्या.सर्व गाईड कॅप्टन शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली .खरी कमाई स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ आणून त्यांची विक्री केली . शाळेतील सर्व विद्यार्थ्यानी या उपक्रमाचा लाभ घेतला .कार्यक्रमाचे संचालन गाईड कॅप्टन सौ . मस्के मॅडम तर आभार प्रदर्शन श्री . सांगोलकर सर यांनी केले.

15/11/2024
04/09/2024

04/09/2024
*हिंदू ज्ञान मंदिर येथे तान्हापोळा उत्साहात साजरा.*      एकात्मता शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित हिंदू ज्ञान मं...
04/09/2024

*हिंदू ज्ञान मंदिर येथे तान्हापोळा उत्साहात साजरा.*
एकात्मता शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित हिंदू ज्ञान मंदिर शाळेत सर्व लहान बालगोपाल विद्यार्थ्याचा 'तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. 'आपल्या पुराणांनामध्ये निसर्गातील प्रत्येक प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका खास सणाची निर्मिती करण्यात आली आहे. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे .कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी देखील 'शेती' बैलाशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच बैलांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. हीच कृतज्ञता व सणाचे महत्त्व बालमनावर रुजावे असा हेतू ठेवून शाळेत 'बैलपोळा 'हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्वच मुलांनी स्वतःचे नंदीबैल सजवून पारंपारिक वेषेभूषेत स्वतः बहुसंख्येने हजेरी लावली. त्या बैलांचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुलांना प्रसाद व खाऊ देण्यात आला. अशाप्रकारे अतिशय उत्साहात ' तान्हा पोळा' साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका कु· अजूम सैय्यद मॅडम, पर्यवेक्षिका सौ काळे मॅडम, जेष्ठ शिक्षिका श्रीरामे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

15/08/2024

दि. 15 ऑगस्ट 2024
घोष प्रात्यक्षिक सादर करतांना शालेय विद्यार्थी.....

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 15 ऑगस्ट 2024 ला शाळेच्या पटांगणावर ध्वजारोहण करतांना संस्थे...
15/08/2024

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 15 ऑगस्ट 2024 ला शाळेच्या पटांगणावर ध्वजारोहण करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब कहारे. उपस्थित मा. विभाग संघचालक श्री. जयंतराव खरवडे सर, रा. स्व. संघ. श्री. नारायणराव बोकडे सर, श्री. फकिराजी कुर्वे सर, श्री. प्रसन्नजी कहारे, सौ. विद्याताई कात्यायन मॅडम, सौ. राधिकाताई जाणी मॅडम, सौ.डॉ. हेमलताताई नंदुरकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद मॅडम, पर्यवेक्षिका काळे मॅडम, जेष्ठ शिक्षिका श्रीरामे मॅडम, सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग व शिक्षिकेत्तर कर्मचारी होते....

दि. 15 ऑगस्ट 2024महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2024 मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना संस्थेचे अध्य...
15/08/2024

दि. 15 ऑगस्ट 2024
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2024 मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना संस्थेचे अध्यक्ष मा. बाबासाहेब कहारे व संस्थेचे सदस्य...

15/08/2024

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त तंबाखू मुक्त शपथ घेतांना शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद व कर्मचारी..
दि. 15 ऑगस्ट 2024

Teachers - Parents Meeting.....
07/08/2024

Teachers - Parents Meeting.....

Address

Civil Line Drive Ambedkar Chowk
Bramhapuri
441206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindu dnyan mandir, brahmapuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Hindu dnyan mandir, brahmapuri:

Share