Bharat Vidyalaya, Buldana

Bharat Vidyalaya, Buldana A school established for educational experiments for all round development of children by the vision

08/02/2022

लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा आमचा यूट्युब चॅनेल...http://bit.ly/jmnsubscribeGet Latest news and updates in Marathi, Marathi news, Ma...

आज भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचा भारत विद्यालयाचा कार्...
15/10/2020

आज भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचा भारत विद्यालयाचा कार्यक्रम आपल्याला 11.30 am पासून युट्युब वर live पाहता येईल.
कार्यक्रमाची youtube लिंक:

भारत विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या दिवसात हा उपक्रम विद्यार्.....

BVB स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण, 15 ऑगस्ट!... विद्यार्थ्यांशिवाय!Missing that माहोल!!!
15/08/2020

BVB स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण, 15 ऑगस्ट!... विद्यार्थ्यांशिवाय!
Missing that माहोल!!!

09/08/2020

क्रांतिदिन चिरायू होवो!
9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त हुतात्मा स्मारकवर 8 ऑगस्ट च्या मध्यरात्री जमून हुतात्म्यांना श्रद्धांजली गत अनेक वर्षांपासून दिल्या गेली. अत्यंत उत्साही वातावरणात, हृदयात देशप्रेमाचे बीज पेरणाऱ्या, भारत परिवारातर्फे सुरू झालेल्या या उपक्रमाला आज कोरोना मुळे सर्वजण एकत्र येऊ शकत नसल्याची खंत आहे!
2011 ला मध्यरात्री 12 वाजता पडत्या पावसामध्ये सुद्धा छत्र्या न घेता शिस्तीत झालेल्या कार्यक्रमाची क्लिप नक्की पहा!💐

लेफ्टनंट कर्नल डॉ.ज्योती, आम्हाला तुझा अभिमान आहे! भारत विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ.ज्योती गुळवे झाली लेफ्टनंट कर्न...
08/08/2020

लेफ्टनंट कर्नल डॉ.ज्योती, आम्हाला तुझा अभिमान आहे! भारत विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉ.ज्योती गुळवे झाली लेफ्टनंट कर्नल. MBBS, MD झालेल्या मेजर ज्योतीच्या कार्याचा गौरव म्हणून तिची लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती झाली आहे!
💐 भारत विद्यालय परिवाराकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा।
💐💐💐💐💐

आम्हाला तुमचा अभिमान आहे!भारत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी  मिळवले UPSC  परीक्षेत यश..😍💐 ◆ विशाल नरवाडे AIR 91(Pre...
05/08/2020

आम्हाला तुमचा अभिमान आहे!
भारत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळवले UPSC परीक्षेत यश..😍💐
◆ विशाल नरवाडे AIR 91(Previously IPS officer)
◆ अभिजित वायकोस AIR 590 (Preiously Forest officer)
◆ समीर महाजन AIR 810
आपणा सर्वांचे भारत विद्यालय परिवारातर्फे खुप खुप अभिनंदन..💐💐

30/07/2020

Lockdown Effect: आज शुक्रवार दिनांक ३१ जुलै २०२० रोजी मा. श्री पालवे सरांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वर्ग १० वी च्या ३०० ऑनलाईन विद्यार्थ्यांसह या पेजवर सकाळी ११.१० पासून लाईव्ह करीत आहोत.

◆SSC Result◆ ◆दहावीचा निकाल शंभर टक्के◆भारत विद्यालय बुलडाणा दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षीसुद्धा कायम राहि...
29/07/2020

◆SSC Result◆
◆दहावीचा निकाल शंभर टक्के◆
भारत विद्यालय बुलडाणा दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षीसुद्धा कायम राहिली आहे. एस.एस.सी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 346 विद्यार्थ्यांपैकी 346 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्‍केवारी शंभर टक्के एवढी आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ●प्रथम क्रमांक शिव जयेश जोगदंड आणि कुमारी वैष्णवी विजय देशमुख यांनी #९९.२०% गुण प्राप्त केले आहे. ●व्दितीय क्रमांक स्वराज राजेश रिंढे ९७.६० टक्के गुण, ●तृतीय क्रमांक ९७.४०% गुण घेऊन कुमारी रिद्धी प्रकाश कस्तुरे, श्रेया नरेंद्र देशमुख व रितेश गजानन तांगडे यांनी प्राप्त केला असून ■232 विद्यार्थी हे प्राविण्य श्रेणीत■ उत्तीर्ण झाले आहे. प्रथम श्रेणीत 91 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 21 विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्यांमध्ये √कुमारी वैष्णवी गजानन एकडे, मनीष प्रभाकर सवडतकर, धनेश सुधीर मुळे ,कु. देवश्री मनोज शास्त्री, कु.वैष्णवी राजेद्र पाटील, कु. तनया संदीप कुलकर्णी, कु. श्रुती संजय निकम, कु. वेदश्री विनोद दलाल, वरूण संदीप मुठ्ठे,ओम विष्णू नेवरे ,यश रमेश राऊत, शुभम दामोदर उबरहंडे, कु. श्रेया गजानन खचेॅ, गणेश समाधान आमले , कु. प्रांजली सुरेश इंगळे, शेख सैफ सिकंदर, मंदार निवृत्ती दाखोरकर,कु. श्रुती विष्णू गडाख ,ऋषिकेश रवींद्र सरोदे ,शैलेश रमेश दौड ,नचिकेत सचिन शिंदे, वैभव युवराज इंगळे, कु.ज्ञानेश्वरी भानुदास हुडेकर, सुमित संगीत जैन, ऋषिप्रसाद सुखदास मंझरटे इत्यादी विद्यार्थ्यांचा गुणवत्ता श्रेणीत समावेश आहे.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे ,डॉक्टर सौ. सीमा आगाशे,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस आर उन्हाळे, उपमुख्याध्यापक आर.एस.पालवे, पर्यवेक्षक एम.एन.घोंगटे यांच्यासमवेत सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.

Address

Chikhali Road
Buldana
443001

Opening Hours

Monday 11:30am - 5am
Tuesday 11:15am - 5am
Wednesday 11:30am - 5am
Thursday 11:30am - 5am
Friday 11:30am - 5am
Saturday 11:30am - 5am
Sunday 11:30am - 5am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Vidyalaya, Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Bharat Vidyalaya, Buldana:

Share