SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus

SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus SNDT Women’s University is the first Women’s university in India as well as in South-East Asia.

26/10/2024

"CALL FOR PAPERS: ICCC2025’’

International Conference on Climate Change (ICCC2025)

Join the global conversation on tackling climate change! We invite researchers, academics, and professionals to submit papers for ICCC2025.
Please refer Call for Papers: [PDF1_Call_for_papers.pdf]
Please refer Conference Brochure: [PDF2_Conference Brochure.pdf]

Visit website for more details and submission guidelines: [https://www.iccc2025.org/]

Let's work together towards a sustainable future!

Please Share widely!"

The City University of New York

16/10/2024
16/10/2024
    SNDT Women's University Mumbai India  for 12th Pass StudentsVice Chancellor's Secretariat, SNDT Women's University, ...
27/05/2024



SNDT Women's University Mumbai India
for 12th Pass Students
Vice Chancellor's Secretariat, SNDT Women's University,
Rajesh Ingole, Neha G. Giradkar, Sharda Parimal, Sai Argelwar, Mamta Talmale Bhende, Prof-Vedant Almast, Ashwini Chetan Karekar-Wani, Ashish Nugurwar Shrutika Raut

21/05/2024

About SNDT Women's University, Mumbai

*एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे महर्षि कर्वे महीला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपुर येथे राष्ट्रध्वजाचे  ध्वजा...
01/05/2024

*एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, चे महर्षि कर्वे महीला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपुर येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत व विद्यापीठ गीत गायन करुन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.* *राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण मा. संचलक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले सोबतच समन्वय श्री. वेदानंद अलमस्त आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.*

    SNDT Women's University Mumbai India Vice Chancellor's Secretariat, SNDT Women's Universityएस. एन. डी. टी बल्लारपूर ...
18/04/2024

SNDT Women's University Mumbai India Vice Chancellor's Secretariat, SNDT Women's University

एस. एन. डी. टी बल्लारपूर आवार येथे 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे होता येईल यावर व्याख्यान-
दि. १५ एप्रिल २०२४
एस .एन .डी. टी. महीला विद्यापिठ मुंबई, महषी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे होता येईल यावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेबी. स्मार्ट प्रशिक्षक मा. श्रीमती मीली पॉल यांनी शेअर्स बाजारातील विविध क्षेत्रात पैसे कसे गुंतवणूक करावी जेणेकरून परतावा जास्तीत जास्त मिळेल यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.

इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, सिप, आयपिओ याबाबत मार्गदर्शन केले. डी.मार्टचे उदाहरन देऊन त्यांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे कीती लवकर वाढतो हे सांगीतले, गुंतवणूके बद्दल जागरूक कसे राहावे आणि छोटे छोटे गुंतवणूक कशी करावी याबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषण एस. एन. डी. बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी केले आणि प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले आणि सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड उपस्थित होते प्रा. खुशबु जोसेफ यांनी सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन शितल बिल्लोरे यांनी केले. या प्रसंगी प्राध्यापकवृंद प्रा. अश्विनी वाणी, प्रा. नेहा गिरडकर,प्रा. श्रृतिका राऊत आणि विद्यार्थीनी उपस्थित होते .

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
18/04/2024

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

15/04/2024

संकल्प ज्ञानशक्तीचा….आजच्या @ दैनिक सकाळ च्या संपूर्ण विदर्भ आवृत्ती (नागपूर) मध्ये चैत्र नवरात्रनिमित्य “संकल्प ज्ञानशक्तीचा” या विशेष थीम अंतर्गत *माननीय कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव मॅडम* यांच्या यशस्वी वाटचालीवर विशेष स्टोरी प्रसिद्ध झाली आहे….अवश्य वाचा! दैनिक सकाळचे विशेष धन्यवाद!

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ चे महर्षी कर्वे महीला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे संविधानाचे रचियता डॉ. बाबासाह...
14/04/2024

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ चे महर्षी कर्वे महीला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे संविधानाचे रचियता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी :-

दि.१४ एप्रिल १८९१ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी झाला होता.समतेचा बंधुतेचा, मार्ग दाखवणारे मागदर्शक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली.

देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा बाबासाहेबांनी जोपासली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी व अस्पृशता नष्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. शिका! संघटित व्हा !संघर्ष करा ! असा संदेश दिला.संयमीत व समरसतेचे प्रतिक असलेले, शिक्षण,संघटन व संघर्षाचा संदेश कृतीत उतरवनारे अभुतपूर्व झंझावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मानवंदना दिली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या महान कार्य सदाचार आणि जिवणातून अनेक संदेश दिले.

या प्रसंगी बल्लारपुर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन केले तसेच सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड ,समन्वयक वेदानंद अलमस्त आणि उपस्थित प्राध्यापक वृंद प्रा. खुशबु जोसेफ , प्रा. श्रृतिका राऊत प्रा.
आणि ग्रंथपाल स्नेहा लोहे , मनोज अर्गेलवार उपस्थित होते यांनी ‌डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मानवंदना दिली.

Address

महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर , गोरक्षण वार्ड, बल्लारपूर, जिल्हा. चंद्रपूर
Chandrapur
442701

Opening Hours

Monday 9:45am - 5:30pm
Tuesday 9:45am - 5:30pm
Wednesday 9:45am - 5:30pm
Thursday 9:45am - 5:30pm
Friday 9:45am - 5:30pm

Telephone

+917172299654

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to SNDT Women's University Mumbai, Ballarpur Campus:

Share