02/10/2026
विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व रक्तदान शिबिर।
👴👵 Aapke Parents & Elderly Relatives Ke Liye Ek Achha Avsar! 👁️🕚
Renaissance Group of Institutions, Chandrapur यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. निर्दोष बाबुजी पुगलिया यांच्या जयंतीनिमित्त
🩺 *विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.*
📅 *दिनांक: बुधवार, 07 ऑक्टोबर 2026*
⏰ वेळ: दुपारी 12:00 ते 3:00 वाजेपर्यंत
📍 स्थळ: Renaissance College, MIDC Road, Dattala Chowk, Chandrapur
👉 सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना तसेच वयस्कर नातेवाईकांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवर्जून घेऊन यावे.
👁️ मोतीबिंदूची तपासणी मोफत केली जाईल आणि निवड झालेल्या रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आपल्या एका छोट्या प्रयत्नामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला पुन्हा स्पष्ट दिसण्याची संधी मिळू शकते!
ही माहिती आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा.