SNJB's Shree Neminath Jain Highschool, Chandwad

SNJB's Shree Neminath Jain Highschool, Chandwad Published By Roshan Nerkar

17/11/2025

एसएनजेबी (जैन गुरुकुल) संस्था कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित.....शैक्षणिक क्षेत्रात 1928 पासून महत्वपूर्ण योग...
04/09/2025

एसएनजेबी (जैन गुरुकुल) संस्था कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित.....
शैक्षणिक क्षेत्रात 1928 पासून महत्वपूर्ण योगदान देणारी आणि भारतातील एक सुविख्यात शैक्षणिक संस्था जी आज आधुनिक शिक्षण आणि गुरुकुल संस्कार यांचा मेळ घालणारे भारतातील एक शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते‌.
या संस्थेस काल दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी श्री.ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई-पुणे पंचम झोन तसेच राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते *कर्मवीर भाऊराव पाटील* हा पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.बेबीलालजी संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री.अजितकुमारजी सुराणा तसेच विश्वस्त सदस्य श्री.सुनीलभाऊ चोपडा यांनी स्विकारला.
प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेशजी गोसावी,शिक्षण उपसंचालक डॉ.ज्योतीजी सोळंकी, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष डॉ.कल्याणजी गंगवाल, जैन कॉन्फरन्सचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अविनाशजी चोरडिया, भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पारसजी मोदी, श्री.सुनीलजी चोपडा,डॉ.अशोकजी पगारिया,श्री.मनोहरलालजी लोढा,मा.रुचिराजी सुराणा,मा.विमलजी बाफना,मा.रिचाजी जैन,मा.सागरजी साखला प्रमुख अतिथी म्हणून तसेच विशेष अतिथी म्हणून श्री.प्रकाशजी गादिया,श्री.दिलीपजी सोनीगरा, श्री.सुभाषजी ललवाणी मा.शोभाजी बंब आदि उपस्थित होते.
आकुर्डी,निगडी पुणे येथील ग.दि.माडगूळकर ऑडिटोरीअम हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.

💐💐 विनम्र अभिवादन 💐💐
22/03/2025

💐💐 विनम्र अभिवादन 💐💐

आग्रहाचे निमंत्रण......
28/01/2025

आग्रहाचे निमंत्रण......

11/09/2024

27200201315 Chandwad #स्वच्छतामॉनिटर चा च्या ्याचाअनुभव. #महाराष्ट्रमध्येजोघाणकरेल,त्याला थांबवून केलेली चूक सुधारायला सांगणार.

Stop Careless Spitting And Littering In ; Or You Will Be Stopped And Asked To Rectify Your Mistake.



उद्दिष्ट: कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त #महाराष्ट्र

#माझीशाळासुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर

Address

Neminagar Chandwad Dist. Nasik
Chandwad
423101

Telephone

+912556252124

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNJB's Shree Neminath Jain Highschool, Chandwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to SNJB's Shree Neminath Jain Highschool, Chandwad:

Share