Sant Dnyaneshwar College, Chapoli

Sant Dnyaneshwar College, Chapoli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sant Dnyaneshwar College, Chapoli, Chapoli.

20/05/2026
मागील आठ वर्षापासून विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल असलेले चाकूर तालुक्यातील एकमेव कॉलेज क्रॉप सायन्स व कॉम्प्युटर सायन्...
11/05/2026

मागील आठ वर्षापासून विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल
असलेले चाकूर तालुक्यातील एकमेव कॉलेज
क्रॉप सायन्स व कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध

Crop scienceComputer science General science Available
09/05/2026

Crop science
Computer science
General science

Available

02/05/2026

चापोली येथील *संत ज्ञानेश्वर कॉलेजचा* विज्ञान शाखेचा निकाल 100% टक्के लागला असून महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल 96.29% इतका आहे. कला शाखेचा निकाल 89.28% आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी आणि वेळोवेळी सहकार्य करणारे पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

आज संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज, चापोली येथे महान समाज सुधारक, तत्त्वज्ञ महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेच...
19/04/2026

आज संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज, चापोली येथे महान समाज सुधारक, तत्त्वज्ञ महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले.

Contact 099701 95370
17/04/2026

Contact 099701 95370

संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज, चापोली येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंती निमि...
12/03/2026

संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज, चापोली येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्य प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.💐💐

संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज,चापोली. ता.चाकुर जि. लातूर येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त प्...
03/01/2026

संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज,चापोली. ता.चाकुर जि. लातूर येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. बालविवाह निर्मूलन बाबत ची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी घेतली.

Address

Chapoli

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919970195370

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Dnyaneshwar College, Chapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Sant Dnyaneshwar College, Chapoli:

Share