Anuradha College of Pharmacy, Chikhli, Dist: Buldana - 443 201 Maharashtra

  • Home
  • India
  • Chikhli
  • Anuradha College of Pharmacy, Chikhli, Dist: Buldana - 443 201 Maharashtra

Anuradha College of Pharmacy, Chikhli, Dist: Buldana - 443 201 Maharashtra One of the Pioneer, Accredited & ISO Certified Education Institute Working in the Vidharbh Rigion of Maharashtra

08/07/2019
Darpan Annual Socials 2019Day Celebration
22/02/2019

Darpan
Annual Socials 2019
Day Celebration

Congratulations to all GPAT qualified students and faculty members of ACP 💐💐💐Vikram MusaleGopal KhodveAkshay JumdeGajana...
08/02/2019

Congratulations to all GPAT qualified students and faculty members of ACP 💐💐💐
Vikram Musale
Gopal Khodve
Akshay Jumde
Gajanan Kale
Anil Pawar
Shyam Gomte
Sagar Yelwande
Mangesh Raut
Anuja Magar

GPAT - 2019 Crashers of ACP
07/02/2019

GPAT - 2019 Crashers of ACP

संत गाडगे बाबा अमरावती विद्यपीठ गुणवत्ता यादीगुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
19/01/2019

संत गाडगे बाबा अमरावती विद्यपीठ
गुणवत्ता यादी
गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

14/06/2018

Career in Pharmacy

13/06/2018

प्रथम वर्ष बी. फार्मसी
प्रवेश प्रक्रिया 2018-2019 सुरू आहे

अनुराधा फार्मसी चिखली B.Pharmacy काॅलेज मध्ये Admission प्रक्रिये साठी Faciliation center (FC) उपलब्ध

चिखली जि.बुलढाणा या ठिकाणी 1994 साली सुरू झालेले B.pharmacy काॅलेज लवकरच प्रगतीपथावर आले
आणि विद्यार्थ्याच्या सोयी साठी Admission प्रक्रिये साठी Faciliation Center (FC) येथे सुरू झालेले आहे

तरी ज्या विद्यार्थ्यांना B.pharmacy मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना Admission form Faciliation center (FC) वर येऊन form भरवा

Online Application Form
11 जून ते 19 जून पर्यंत सुरु राहणार आहे.

ही प्रक्रिया थोडक्यात खालिल प्रमाणे असेलः

१. ऑनलाईन registration व document uploading
11 जुन 2018 ते 19 जुन 2018

चिखली Faciliation Center (FC) वर जाऊन Document verification & confirmation करून घेणे
12 जुन 2018 ते 19 जुन 2018

२. गुणवत्ता यादी - 20 जुन

३. गुणवत्ता यादी बद्दलचे आक्षेप नोंदवणे - 21 ते 22 जुन ५.०० वा .पर्यंत

४. अंतिम गुणवत्ता यादी व CAP-1 साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत - २3 जुन

५. विद्यार्थ्याने CAP-1 राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुन भरुन confirm करणे - 24 ते 27 जुन

६. विद्यार्थ्यांना CAP-१ मधे मिळालेल्या जागा प्रकाशीत - 28 जुन

७. CAP-१ मधे जागा मिळाल्यास जागा Admission Reporting Centre (ARC) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन report करणे
29 जून ते २ जूलै. ५.०० वा .पर्यंत

८. CAP-2 साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत - 3 जुलै

९. विद्यार्थ्याने CAP-२ राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुन बदलण्यासाठी भरुन confirm करणे - 4 ते 6 जुलै

१०. विद्यार्थ्यांना CAP-2 मधे मिळालेल्या जागा प्रकाशीत - 7 जुलै

११. जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच CAP-२ मधे जागा मिळाली असेल, Admission Reporting Centre (ARC) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन report करणे .8 जुलै ते 10 जुलै ५.०० वा .पर्यंत

१२. CAP-३ साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत - 11 जुलै

१३. आधी मिळालेली आणि ARC ला जाऊन स्वीकारलेली जागा बदलणे तसेच CAP-३ राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुन भरुन confirm करणे - 12 ते 14 जुलै

१४. विद्यार्थ्यांना CAP-3 मिळालेल्या जागा प्रकाशीत - 15 जुलै

१५. जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच CAP-३ मधे जागा मिळाली असेल, Admission Reporting Centre (ARC) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन report करणे
16 ते 18 जुलै ५.०० वा .पर्यंत

१६. ज्या कॉलेजला जागा मिळालेली असेल त्या कॉलेजला जाणे, documents आणि बाकी शिक्षण शुल्क जमा करून आपला प्रवेश निश्चित करणे.
29 जून ते 20 जुलै

अधिक माहितीसाठी
Anuradha College of Pharmacy
Chikhli Dist Buldana
Dr R H Kale 9850376202
Prof PR Laddha 9011081857
Dr S V Deshmane 9370652001
Prof KB Charhate 9890077399

धन्यवाद ..!

Dear Alumni please fill data sheet
12/06/2018

Dear Alumni please fill data sheet

Alumni Data Sheet

अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी
06/06/2018

अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी

04/06/2018
A tradition of excellence in pharmacy education
04/06/2018

A tradition of excellence in pharmacy education

Address

Anuradha Nagar, Sakegaon Road
Chikhli
443201

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Telephone

+91 72642 43285

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anuradha College of Pharmacy, Chikhli, Dist: Buldana - 443 201 Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Anuradha College of Pharmacy, Chikhli, Dist: Buldana - 443 201 Maharashtra:

Share