Camp Education Society Pune

Camp Education Society Pune We proud to have our community which is visible through world wide.

“A UNIQUE INSTITUTE THAT MAKES DISTINGUISHED PROFESSIONALS WHO HAVE ALL POSSIBLE ENDEAVOR TO SUSTAIN THE SERVICE EDGE”

14/02/2023

"The most important day of a person’s education is the first day of school, not graduation day.” – Harry Wong

29/11/2012

Friendship... is not something you learn in school. But if you haven't learned the meaning of friendship, you really haven't learned anything.

19/03/2012

आपल्यापैकी प्रत्येकाने
लहानपणी यापैकी एकतरी"उद्योग"
नक्कीच
केला असणार...
१. आपल्या शर्टच्या /
फ्रॉकच्या बाहीला नाक
पुसणे...
२.
त्या लहानश्या पिवळ्या फुलपाखराला
पकडण्याचा प्रयत्न करणे...
३. पाटीवरच्या पेन्सीलचे
किंवा खडूचे तुकडे
खाणे... ...
४. आई घर साफ करत
असतांना घरात घाण करणे
५. मातीचे खडे खाणे...
६.
रात्री चमचमणाऱ्या काजव्याला पकडून
माचीस च्या डब्बित बंद करून
ठेवणे...
६. पावसाळ्यात
निघणाऱ्या पैसा नामक
जीवाला माचीस च्या डब्बित
बंद करून ठेवणे (तसं केल्याने त्याचं
रुपांतर २५
पैश्याच्या नाण्यात होतं
असा तेंव्हा समजअसायचा) ...
७. मुंगळ्याला हातात
पकडण्याचा प्रयत्न
करणे...
८. गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे अन
मास्तरच्या छडीच्या भीतीने,
शाळेत न
जाण्यासाठी, उगाच डोकं
किंवा पोटदुखीच
नाटक करणे...
९. आपल्या वहीत मोराचं पीस /
पिंपळाच
पान ठेवणे...
१०. कुठे धडपडल्यावर, जर
कुणी बघत नसेल तर गुपचूप उठून
कपडे झटकून घेणे आणि जर
कुणी बघत असेल तर यथेछ भोकाड
पसरणे...
!!
आता तुम्ही सांगा कि या पैकी तुम्ही कोणता उद्योग
केला आहे
याव्यतीरिक्त वेगळं असेल तर ते
ही सांगा ....
पण नक्की सांगा कारण
तुम्ही पण लहान होताच
ना ?????
आता मोठं असलं म्हणून काय झालं
आपल्यात अजूनही लहानपण आहेचं...

Teenager from Indiana makes homemade 'death-ray' with 5,800 tiny mirrors
01/02/2011

Teenager from Indiana makes homemade 'death-ray' with 5,800 tiny mirrors

Everybody, say hello to the 19-year-old Eric Jacqmain — typical teenager during the day — "death-ray with intensity of 5,000 shining suns" builder by night. This boy is the next Dr. Evil.

20/08/2010

We proud to have our community which is visible through world wide.

Address

Sector No 27 A Nigdi, Pradhikaran
Chinchwad
411019

Alerts

Be the first to know and let us send you an email when Camp Education Society Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share