15/01/2024
Final Day Annual Gathering (2023-24) !!!
गुरुकुल महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन "*शोध कलागुणांचा*" ९ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या स्वतःच्या प्रांगणात पार पडले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.