19/08/2026
कदम पाटील शाळेचे माजी विद्यार्थी रोहित अनिल भोईटे आणि ओम नितीन भोईटे ह्यांचे आज सकाळी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. दोन्ही मुलांची परिस्थिती अतिशय बेताची होती त्यांचे आई वडिलांनी कठीण परिस्थितीत सुद्धा फी भरून त्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले दोन्ही मुले शिक्षण घेत घरी हातभार लावत होती. पण आज नियतीने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला परमेश्वर त्यांना दुःखातून बाहेर काढावे आणि त्याच्या आत्म्यास चिरशांती द्यावी